ऊस हंगामाची तयारी...!
By Admin | Updated: October 26, 2016 22:26 IST2016-10-26T22:26:05+5:302016-10-26T22:26:05+5:30
ट्रॅक्टरच्या साहाय्याने घेऊन जाताना

ऊस हंगामाची तयारी...!
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात सुरू होणार असून, कारखान्यांची त्यासाठी तयारी सुरू आहे. ऊसपुरठा करण्यासाठी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गाड्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने घेऊन जाताना सोनगे (ता. कागल) येथे घेतलेले छायाचित्र.