प्रतीक लाड याचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:53 IST2020-12-05T04:53:32+5:302020-12-05T04:53:32+5:30

फोटो (०३१२२०२०-कोल-कोल्हापूर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटना) : कोल्हापुरातील प्रतीक लाड याने सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंतिम परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल शहर ...

Prateek Lad was felicitated | प्रतीक लाड याचा सत्कार

प्रतीक लाड याचा सत्कार

फोटो (०३१२२०२०-कोल-कोल्हापूर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटना) : कोल्हापुरातील प्रतीक लाड याने सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंतिम परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल शहर (महानगर) वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक शंकर चेचर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून समीर कवठेकर, सुरेश कदम, अमित कारंडे, इंद्रजित पोवार, राजेंद्र लाड, रवींद्र लाड, सुरेंद्र चौगुले, आदी उपस्थित होते.

Web Title: Prateek Lad was felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.