शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगासाठी खूशखबर, जुन्या दरानेच वीज बिल घेणार; मंत्री अस्लम शेख यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 17:13 IST

वस्त्रोद्योग टिकला पाहिजे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू

इचलकरंजी : राज्यातील कोणत्याही यंत्रमागधारकांचा एकही पैसा वाया जाणार नाही. यंत्रमागधारकांच्या हितासाठी २७ अश्वशक्तीवरील वीज दर सवलतीसाठी आॅनलाईन नोंदणीस स्थगिती देण्यात येत असून जुन्या दरानेच वीज बिल घेण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी जाहीर केला.शहरातील वस्त्रोद्योग व्यवसायातील अडचणी समजून घेण्यासाठी आले असता त्यावेळी ते बोलत होते. वस्त्रोद्योग टिकला पाहिजे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी, वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. तसेच वस्त्रोद्योगासंबंधी सर्व विषय मार्गी लावण्याची मंत्री शेख यांना विनंती केली.खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे यांनीही वस्त्रोद्योगाच्या भविष्याचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली. तसेच  विनय महाजन, राजगोंडा पाटील, सतीश कोष्टी यांनी वस्त्रोद्योगासंबंधी आपल्या व्यथा मांडल्या. या बैठकीकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले होते.यावेळी अशोक स्वामी, राहुल आवाडे, राहुल खंजिरे, शशांक बावचकर, मदन कारंडे, रवींद्र माने, सागर चाळके, उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTextile Industryवस्त्रोद्योग