शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिकेतील 19 नगरसेवकांचे पद रद्द ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 17:27 IST

कोल्हापूर महानगरपालिकेतील 19 नगरसेवकांचे पद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. जात प्रमाणपत्र वेळीच सादर न केल्याने या नगरसोवकांचे पद रद्द करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने पद रद्द सर्वपक्षीय नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाचा दणका

कोल्हापूर -  कोल्हापूर महानगरपालिकेतील 19 नगरसेवकांचे पद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. जात प्रमाणपत्र वेळीच सादर न केल्याने या नगरसोवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. पद रद्द करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ताराराणी आघाडी आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. 

दरम्यान , नगरसेवक निकाला बाबत संभ्रम आहे. सुप्रीम कोर्टाने  याचिका फेटाळली आहे, याचा अर्थ नगरसेवक पद रद्द झाले असा होत नाही. कारवाईचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे. एकतर्फी कारवाई होऊ नये म्हणून याचिका दाखल झाली होती.

कोल्हापूर महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाचा दणका बसला आहे. जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने नगरसेवक पद करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिल्या आहेत. 

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्यांमध्ये अश्विनी रामाणे शमा मुल्ला, वृषाली कदम यांच्यासह सुभाष बुचडे, संदीप नेजदार, स्वाती यवलुजे, नीलेश देसाई, कमलाकर भोपळे, अफजल पिरजादे, किरण शिराळे, हसीना फरास, सचिन पाटील, संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, सविता घोरपडे, विजयसिंह खाडे-पाटील, दीपा मगदूम, रिना कांबळे, मनीषा कुंभार, नियाज खान या नगरसेवकांचा समावेश आहेजातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेले कोल्हापूर मधील नगर सेवक१. संदिप नेजदार२. दीपा मगदूम३. स्वाती येवलूजे४. हसीना फरास५. अश्विनी रामाणे६. किरण शिराळे७. सचिन पाटील८. विजय खाडे पाटील९. नियाझ खान१०. मनीषा कुंभार११. अश्विनी बारामते१२. संतोष गायकवाड१३. शमा मुल्ला१४. सविता घोरपडे१५. वृषाली कदम१६. रीना कांबळे१७. गीता गुरव१८. कमलाकर भोपळे१९. अफझल पिरजादे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरnewsबातम्या