शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

Kolhapur: शिंगणापुरात पोलिसांकडून हातभट्टीचे तीन अड्डे उद्ध्वस्त, तिघांना अटक; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

By उद्धव गोडसे | Updated: April 27, 2023 16:40 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली कारवाई

कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) येथे गणेशनगर परिसरातील हातभट्टीच्या तीन अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली. पोलिसांनी गावठी दारू, कच्चे रसायन आणि दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. २६) रात्री उशिरा ही कारवाई केली.याबाबत निखिल चंद्रकांत रजपूत (वय २१), अनिकेत चंद्रकांत रजपूत (वय १९) आणि नरेंद्र मारुती गागडे (वय ३८) या तिघांना अटक केली. तर अंबादास ठाकूरसिंग बागडे (सर्व रा. गणेशनगर, शिंगणापूर) याच्यासह चौघांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तीन हातभट्ट्या उद्ध्वस्त करून ४१०० लिटर कच्चे रसायन आणि ३१५ लिटर गावठी दारू जप्त केली. या कारवाईत सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, परीक्षाविधीन पोलिस उपअधीक्षक रवींद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे यांच्यासह २६ कर्मचा-यांच्या पथकाने सहभाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी