शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाकडून पत्नीला मारहाण, दोघांविरोधात फिर्याद : अदखलपात्र गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:21 IST

कौटुंबिक वादातून विभक्त असलेली पत्नी घरी आल्याच्या रागातून पोलिसाने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. रश्मी अमर आडसुळे (वय ३५, रा. मंगळवार पेठ) असे जखमीचे नाव आहे.

ठळक मुद्देपोलिसाकडून पत्नीला मारहाण, दोघांविरोधात फिर्याद अदखलपात्र गुन्हा दाखल

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून विभक्त असलेली पत्नी घरी आल्याच्या रागातून पोलिसाने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. रश्मी अमर आडसुळे (वय ३५, रा. मंगळवार पेठ) असे जखमीचे नाव आहे.

याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल अमर दत्तात्रय आडसुळे (वय ४०, रा. माजगावकर कॉलनी, कणेरकरनगर) व सायबर विभागातील महिला कॉन्स्टेबल स्मिता सचिन माने (रा. पुलाची शिरोली, ता. करवीर) यांच्याविरोधात रविवारी रात्री जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, रश्मी आडसुळे व अमर आडसुळे हे नात्याने पती-पत्नी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्या विभक्त राहतात. १९ जानेवारीला त्या पती राहत असलेल्या कणेरकरनगर येथील घरी गेल्या.

यावेळी अमर यांनी रश्मी यांना तु का आली आहेस, तुला नोटीस पाठविली आहे, असे म्हणून घरातून बाहेर ढकलून केसांना धरून मारहाण केली. तसेच स्मिता माने यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, रश्मी आडसुळे यांनी सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पती अमर आडसुळे व माने या दोघांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर