शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पी.एन. पाटील यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न, राजकीय घडामोडींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:00 IST

bhogawati, sugerfactory, p.n.patil, kolhapurnews भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा आमदार पी.एन. पाटील यांनी दिल्यानंतर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार पी.एन. पाटील यांची मनधरणी करण्यासाठी कार्यक्षेत्रातील जेष्ठ मंडळी संचालक मंडळ यांच्यासह कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत आज दुपारी चार वाजता संचालक मंडळ सामूहिक राजीनामे अध्यक्ष आमदार पी.एन. पाटील यांच्याकडे राजीनामे देणार आहेत.

ठळक मुद्दे पी.एन. पाटील यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न राजकीय घडामोडींना वेग

राशिवडे : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा आमदार पी.एन. पाटील यांनी दिल्यानंतर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार पी.एन. पाटील यांची मनधरणी करण्यासाठी कार्यक्षेत्रातील जेष्ठ मंडळी संचालक मंडळ यांच्यासह कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत आज दुपारी चार वाजता संचालक मंडळ सामूहिक राजीनामे अध्यक्ष आमदार पी.एन. पाटील यांच्याकडे राजीनामे देणार आहेत.साडेतीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाची दहा वर्षाची सत्ता एक हाती उलथवून आमदार पी.एन. पाटील यांनी काँग्रेसची सत्ता भोगावती कारखान्यावर आणली होती. आमदार पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी व सभासदांनी त्यांना भरघोस मतांनी विजय केले होते.

भोगावती ची घसरली घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न या संचालक मंडळाने प्रामाणिकपणे केला होता. मात्र अध्यक्ष आमदार पी.एन. पाटील यांच्या राजीनाम्याने शेतकरी, कामगार व सभासदांचा भ्रमनिरास झाला आहे.भोगावतीचे अध्यक्ष आमदार पी.एन. पाटील यांनी राजीनामा मागे घेऊन पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. यासाठी सर्व संचालकांनी आपले राजीनामे आज दुपारी चार वाजता अध्यक्ष पी.एन. पाटील यांचेकडे देणार आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMLAआमदारkolhapurकोल्हापूर