लिंगनूरमध्ये लोकसहभागातून ४४८ देशी वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:33+5:302021-07-14T04:28:33+5:30

प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसीलदार दिनेश पारगे यांच्या हस्ते वृक्षलागवडीचा प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी सरपंच अ‍ॅड. परमेश्वरी पाटील होत्या. या ...

Planting of 448 native trees in Lingnur through public participation | लिंगनूरमध्ये लोकसहभागातून ४४८ देशी वृक्षांची लागवड

लिंगनूरमध्ये लोकसहभागातून ४४८ देशी वृक्षांची लागवड

प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसीलदार दिनेश पारगे यांच्या हस्ते वृक्षलागवडीचा प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी सरपंच अ‍ॅड. परमेश्वरी पाटील होत्या.

या वेळी उपसरपंच दीपक राजगोळे, ग्रा. पं. सदस्य संतोष पाटील, मनीषा ढेंगे, संजय कांबळे, उज्ज्वला कुरळे, कमल कुडचे, ग्रामसेवक बाबासाहेब पाटील, तलाठी जितेंद्र माने, पोलीस पाटील मारुती संकपाळ, राजशेखर पाटील, रामदास शेटके, गजेंद्र कांबळे, महादेव येसरे, अक्षय कुडचे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

----------------

फोटो ओळी : लिंगनूर कानूल (ता. गडहिंग्लज) येथे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या हस्ते वृक्षलागवडीचा प्रारंभ झाला. या वेळी तहसीलदार दिनेश पारगे, ग्रामसेवक बाबासाहेब पाटील, सरपंच अ‍ॅड. परमेश्वरी पाटील, उपसरपंच दीपक राजगोळे आदी उपस्थित होते.

क्रमांक : १३०७२०२१-गड-०२

Web Title: Planting of 448 native trees in Lingnur through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.