दत्त-शिरोळकडून १५१ रोपांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:18 IST2021-06-06T04:18:09+5:302021-06-06T04:18:09+5:30

दत्त कारखाना परिसरामध्ये अनेक जातीची झाडे लावण्यात आली आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्याधिकारी तैमुर मुल्लानी, सहायक पोलीस ...

Planting of 151 saplings from Datta-Shirol | दत्त-शिरोळकडून १५१ रोपांचे रोपण

दत्त-शिरोळकडून १५१ रोपांचे रोपण

दत्त कारखाना परिसरामध्ये अनेक जातीची झाडे

लावण्यात आली आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्याधिकारी तैमुर मुल्लानी, सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. कुंभार, दत्त कारखान्याचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक इंद्रजित पाटील, अॅड. प्रमोद पाटील यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, दरगु गावडे, कारखान्याचे सचिव अशोक शिंदे, उदय इंगळे, प्रमोद पाटील, सागर धनवडे, जयवंत पतंगे, शिवशंभो गुरुप्रसाद धनवडे, प्रीतम साळुंखे, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

०५ दत्त ट्री प्ल’न्टेशन

फोटो ओळ :

शिरोळ येथे श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी तैमूर मुल्लानी, एस. एस. कुंभार, दत्तचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, इंद्रजित पाटील, प्रमोद पाटील उपस्थित होते.

Web Title: Planting of 151 saplings from Datta-Shirol