शहरं
Join us  
Trending Stories
1
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
2
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
3
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
4
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
5
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
6
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
7
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
8
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
9
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
10
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
11
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
12
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
13
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
14
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
15
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
16
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
17
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
18
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
19
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
20
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, उत्तरेश्वर-शुक्रवार पेठेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 5:03 PM

कोल्हापूर येथील उत्तरेश्वर आणि शुक्रवार पेठ येथे भरवस्तीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत पाच कुत्र्यांचा चावा घेतला. त्याला मारण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांपैकी एकाचा त्याने चावा घेतला. नूतन मोहन ओतारी (वय ५०) असे जखमीचे नाव आहे. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्या कुत्र्याला ठार मारल्यानंतर भयभीत झालेल्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

ठळक मुद्देपिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळउत्तरेश्वर-शुक्रवार पेठेतील प्रकार

कोल्हापूर : येथील उत्तरेश्वर आणि शुक्रवार पेठ येथे भरवस्तीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत पाच कुत्र्यांचा चावा घेतला. त्याला मारण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांपैकी एकाचा त्याने चावा घेतला. नूतन मोहन ओतारी (वय ५०) असे जखमीचे नाव आहे. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्या कुत्र्याला ठार मारल्यानंतर भयभीत झालेल्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.अधिक माहिती अशी, उत्तरेश्वर पेठेत शुक्रवारी नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ सुरु होती. दुपारी बाराच्या सुमारास एक पिसाळलेले कुत्रे परिसरात आले. त्याने येथील पाळीव कुत्र्यांवर हल्ला चढविला. हा प्रकार पाहून येथील रहिवाशांनी गेट, दरवाजे बंद करून घेतले. काही लोकांनी त्याला पिटाळून लावल्यामुळे ते शुक्रवार पेठेत घुसले. विठाई अपार्टमेंटमध्ये नूतन ओतारी यांचा नातू खेळत होता.

या बालकावर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नूतन यांनी नातवाला उचलून घेतल्यामुळे तो बचावला; परंतु कुत्र्याने त्यांच्या हाताचा चावा घेतला. पिसाळलेल्या कुत्र्याच्या धुमाकुळामुळे नागरिक भयभीत झाले. येथील तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याला ठार मारले. 

 

टॅग्स :dogकुत्राkolhapurकोल्हापूर