शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के वाहनांनी भरला दुप्पट टोल, कोगनोळी टोल नाक्यावरील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:55 IST

Fastag Toll Kolhapur-  केंद्र सरकारने अनेक वेळा मुदतवाढ देऊन शेवटी मंगळवार दिनांक १६ फेब्रुवारीपासून फास्टॅग सक्तीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत ७५ टक्के वाहनांनी फास्टॅग काढून घेतले असले तरी अद्याप २५ टक्के वाहने फास्टॅगविनाच प्रवास करतात. त्यांच्याकडून फास्टॅग सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्याने दुप्पट टोल वसूल करण्यात आला.

ठळक मुद्दे२५ टक्के वाहनांनी भरला दुप्पट टोल कोगनोळी टोल नाक्यावरील चित्र

बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : केंद्र सरकारने अनेक वेळा मुदतवाढ देऊन शेवटी मंगळवार दिनांक १६ फेब्रुवारीपासून फास्टॅग सक्तीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत ७५ टक्के वाहनांनी फास्टॅग काढून घेतले असले तरी अद्याप २५ टक्के वाहने फास्टॅगविनाच प्रवास करतात. त्यांच्याकडून फास्टॅग सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्याने दुप्पट टोल वसूल करण्यात आला.कोगनोळी टोल नाक्यावरून सरासरी बारा ते सोळा हजार वाहने रोज प्रवास करतात यापैकी ७५ टक्के वाहनेच फास्टॅग काढून घेऊन त्याद्वारे टोल भरतात. इतर २५ % वाहनांकडे फास्टॅग नसल्याने त्यांना दुप्पट टोल भरावा लागला. या टोल नाक्यावर गेल्या अनेक दिवसांपासून फास्टॅग सक्ती विषयी ध्वनिक्षेपकावरून प्रबोधन करण्यात येत होते.दोन दिवसात पाचशे ते आठशे फास्टॅगची विक्रीकोगनोळी टोल नाका परिसरात आयसीआयसीआय बँक पेटीएम पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक यांच्या वतीने फास्टॅगची विक्री करण्यात येत आहे. सोळा तारखेपासून फास्टॅग बंधनकारक होत असल्याने या ठिकाणावरून दोन दिवसात पाचशे ते आठशे फास्टॅगची विक्रमी विक्री झाली.एका मिनिटात दहा गाड्यांचा टोल वसूलरोखीने टोल भरताना एका गाडीला चार ते पाच मिनिटे वेळ लागतो परंतु फास्टॅगमुळे आपोआप टोलची रक्कम कपात होत असल्याने एका गाडीला पाच ते सहा सेकंद लागतात त्यामुळे एका मिनिटात दहा गाड्यांचा टोल वसूल होतो.फास्टॅग असून दुप्पट टोलकाही वाहनधारकांनी फास्टॅग घेतले होते परंतु त्या खात्यामध्ये रक्कम शिल्लक नसल्याने त्यांना दुप्पट टोल भरावा लागत होता. अशा वाहनधारकांना टोल वरील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून रिचार्ज केल्यानंतर एक वेळ टोल घेऊन पुढे सोडले. 

टॅग्स :Fastagफास्टॅगtollplazaटोलनाकाKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव