फोटो, चौकटी (जग हाच वर्ग मानून ‘ग्लोबल टीचर’ व्हा)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:53+5:302021-01-18T04:21:53+5:30

पुरस्कारापेक्षा शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीवर गुंत‌वणूक व्हावी शिक्षक सक्षम झाला, तरच गुणवत्तापूर्ण नवी पिढी घडते अपयश हा माझ्या यशाचा पासवर्ड ...

Photos, Frames (Become a Global Teacher with the World) | फोटो, चौकटी (जग हाच वर्ग मानून ‘ग्लोबल टीचर’ व्हा)

फोटो, चौकटी (जग हाच वर्ग मानून ‘ग्लोबल टीचर’ व्हा)

पुरस्कारापेक्षा शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीवर गुंत‌वणूक व्हावी

शिक्षक सक्षम झाला, तरच गुणवत्तापूर्ण नवी पिढी घडते

अपयश हा माझ्या यशाचा पासवर्ड

सध्याच्या टेक्नोसॅव्ही पिढीला घडविण्यासाठी शिक्षकांनी बदलावे

चौकट

‘अभय रिसर्च सेंटर’चे उद्‌घाटन

या कार्यक्रमात अभय रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरचे उद्‌घाटन करण्यात आले. ‘समर्पित गुरुदेव : प्राचार्य अभयकुमार साळुंखे’, ‘पुत्र अमृताचा-गंध चंदनाचा’ या पुस्तकांचे प्रकाशन आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

फोटो (१७०१२०२१-कोल-रणजीतसिंह डिसले (पुरस्कार) : कोल्हापुरात रविवारी ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजीतसिंह डिसले यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार शाहू छत्रपती आणि संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डावीकडून डी.बी. पाटील, नामदेवराव कांबळे, शुभांगी गावडे, राजेंद्र शेजवळ उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: Photos, Frames (Become a Global Teacher with the World)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.