फोटो ओळ...मोस्ट वॉटेड आप्पा माने जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST2021-03-26T04:24:42+5:302021-03-26T04:24:42+5:30

ओळ : पश्चिम महाराष्ट्रासह नवी मुंबई, उस्मानाबाद येथे गंभीर गुन्ह्यातील कुख्यात फरारी गुन्हेगार आप्पा ऊर्फ सुभाष माने व पप्पू ...

Photo line ... Most Wanted Appa Mane Arrested | फोटो ओळ...मोस्ट वॉटेड आप्पा माने जेरबंद

फोटो ओळ...मोस्ट वॉटेड आप्पा माने जेरबंद

ओळ : पश्चिम महाराष्ट्रासह नवी मुंबई, उस्मानाबाद येथे गंभीर गुन्ह्यातील कुख्यात फरारी गुन्हेगार आप्पा ऊर्फ सुभाष माने व पप्पू ऊर्फ सुहास सोनवलकर यांना कोल्हापुरात अटक केली. त्याची गुरुवारी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. यावेळी डावीकडून राखीव दलाचे पोलीस निरीक्षक सत्यवान माशाळकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे निरीक्षक तानाजी सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण व राखीव दलाचे पोलीस पथक उपस्थित होते. (छाया: नसीर अत्तार)

===Photopath===

250321\25kol_8_25032021_5.jpg

===Caption===

फोटो नं. २५०३२०२१-कोल-कोल्हापूर क्राईम०२ओळ : पश्चिम महाराष्ट्रासह नवी मुंबई, उस्मानाबाद येथे गंभीर गुन्ह्यातील कुख्यात फरारी गुन्हेगार आप्पा उर्फ सुभाष माने व पप्पू उर्फ सुहास सोनवलकर यांना कोल्हापुरात अटक केली. त्याची गुरुवारी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. यावेळी डावीकडून राखीव दलाचे पोलीस निरीक्षक सत्यवान माशाळकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे निरीक्षक तानाजी सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण व राखीव दलाचे पोलीस पथक उपस्थित होते. (छाया: नसीर अत्तार)

Web Title: Photo line ... Most Wanted Appa Mane Arrested