गोकूळ अर्ज दाखल बातमीसाठी फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST2021-03-26T04:24:14+5:302021-03-26T04:24:14+5:30
फोटो ओळ : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ ...

गोकूळ अर्ज दाखल बातमीसाठी फोटो
फोटो ओळ : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विश्वास नारायण पाटील यांनी पहिला अर्ज दाखल करून प्रक्रियेचा श्रीगणेशा केला. यावेळी विरोधी शाहू आघाडीकडून अरुणकुमार डोंगळे, शशिकांत चुयेकर, अजित नरके यांनीही अर्ज भरला. माजी आमदार चंद्रदीप नरके यांची उपस्थिती सर्वांनी एकत्र दिलेली पोझ चर्चेचा विषय ठरली.
(छाया : राज मकानदार)
२५०३२०२१-कोल-गोकूळ ०२
फोटो ओळ : गाेकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात विरोधी आघाडीने केली तरी सत्तारूढ गटाचे संचालक बाळासाहेब खाडे यांनीही पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधत सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्यासमवेत त्यांचे बंधू बाजीराव खाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बी. एच. पाटील, शंकर कळके यांनी उपस्थिती लावली.
(छाया : राज मकानदार)
२५०३२०२१-कोल-गोकूळ ०३
फोटो ओळ : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या निमित्ताने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांत कार्यालयात बऱ्याच दिवसांनी राजकीय नेते व कार्यकर्त्यांची मांदियाळी जमली. यावेळी संचालक विश्वास पाटील व भाजपचे बाबा देसाई असे हास्यविनोदात रंगले होते.
(छाया : राज मकानदार)