फोटो फीचर..... पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST2021-05-20T04:24:48+5:302021-05-20T04:24:48+5:30
ओळी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. बुधवारी सकाळी शनिवार पेठेतील सोन्या मारुती चौकात जाणाऱ्या दुचाकीस्वाराची ...

फोटो फीचर..... पोलीस बंदोबस्त
ओळी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. बुधवारी सकाळी शनिवार पेठेतील सोन्या मारुती चौकात जाणाऱ्या दुचाकीस्वाराची पोलिसांनी चौकशी केली.
फोटो 下下१९०५२०२१载载 कोल पोलीस ०२
ओळी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस रात्रीचा दिवस करीत आहेत. पंचगंगा नदी परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना बुधवारी दुपारी असे पोलीस प्रशासनातर्फे जेवणाची पॅकेट वाटण्यात आली.
फोटो 下下१९०५२०२१载载 कोल पोलीस ०३
ओळी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस रात्रीचा दिवस करीत आहेत. पंचगंगा नदी शिवाजी पुलावर 下下बंदोबस्तावरील载载 पोलीस कर्मचाऱ्याला एका 下स्वयंसेवकांने载 बुधवारी पाण्याची बॉटल देऊन मदत केली.
फोटो 下下१९०५२०२१载载 कोल पोलीस ०४
ओळी : 下下कोरोनचा载载 वाढता प्रभाव रोखण्यासाठी पोलीस 下下२४载载 तास ये-जा करणाऱ्यांची कसून चौकशी करीत आहेत. बिंदू चौकात 下下बंदोबस्तावरील载载 पोलिसांनी बुधवारी चारचाकी आडवून चौकशी केली.
फोटो 下下१९०५२०२१载载 कोल पोलीस ०५
ओळ: कुरुंदा 下下चा载载 वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. बुधवारी सकाळी 下下महाद्वारावर载载 रोड परिसरात 下下एक载载 पोलीस उपनिरीक्षक वाहनातून रस्त्यावर येऊ नका, असे माईकवरून आवाहन करीत होते.
(सर्व छाया आदित्य वेल्हाळ)
(सूचना : कोलडेस्कवर फोटो मेल केले आहेत)).