शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेत गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी, प्रकाश आवाडेंच्या मागणीला फडणवीसांचा होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:58 IST

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे मूर्तींची उंची, मिरवणुकांवर बंधने यामुळे मूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडामध्ये किंवा शहापूर खणीमध्ये करण्यात येत होते, परंतु आता शासनाने मूर्तींच्या उंचीवरील बंधने हटवली आहेत.

कोल्हापूर : इचलकरंजीतील घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जित करण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली आहे. आवाडे यांनी याबाबत बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि याबाबत निवेदन दिले होते. याच पत्रावर फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्याचे सांगितले.गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे मूर्तींची उंची, मिरवणुकांवर बंधने यामुळे मूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडामध्ये किंवा शहापूर खणीमध्ये करण्यात येत होते, परंतु आता शासनाने मूर्तींच्या उंचीवरील बंधने हटवली आहेत. शेवटच्या पाच दिवसांत ध्वनिक्षेपकांचा आवाज सुरू ठेवण्यासाठी रात्री १२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.इचलकरंजीतील मुख्य रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक आल्यानंतर ती नदीवेसीतून पुन्हा शहापूर खणीकडे नेणे हे कोणाच्या तरी सांगण्यावरून करण्यात आले होते. परंतु आता फडणवीस यांनी ही परवानगी दिल्यानंतर अतिशय उत्साही वातावरणात पंचगंगा नदीतच विसर्जन होईल, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेशोत्सवPrakash Awadeप्रकाश आवाडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस