शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

किमान नऊ हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे, पेन्शनरांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 18:50 IST

किमान नऊ हजार रुपये पेन्शन (निवृत्तिवेतन) मिळाली पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी ईपीएस ९५ पेन्शनरांनी बुधवारी कोल्हापुरातील भविष्य निर्वाह निधीच्या (प्रॉव्हिडंट फंड) कार्यालयासमोर निदर्शने केली.

ठळक मुद्दे किमान नऊ हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे, पेन्शनरांची मागणी भविष्य निर्वाह निधी कार्यालय बंद पाडण्याचा इशारा

कोल्हापूर : किमान नऊ हजार रुपये पेन्शन (निवृत्तिवेतन) मिळाली पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी ईपीएस ९५ पेन्शनरांनी बुधवारी कोल्हापुरातील भविष्य निर्वाह निधीच्या (प्रॉव्हिडंट फंड) कार्यालयासमोर निदर्शने केली.मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अन्यथा कोरोना कमी झाल्यानंतर प्रॉव्हिडंट फंडाची देशभरातील कार्यालय बंद पाडण्यात येतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. ऑल इंडिया को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ ईपीएस पेन्शनर्स असोसिएशन आणि सर्व श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली पेन्शनरांनी ही निर्दशने केली.

दुपारी बाराच्या सुमारास हे आंदोलनकर्ते भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयासमोर जमले. त्यांनी ह्यपेन्शन आमच्या हक्काचीह्ण, ह्यकिमान नऊ हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजेह्ण, अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. त्यानंतर सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष अतुल दिघे, सचिव अनंत कुलकर्णी, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष गोपाळ पाटील, प्रकाश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त एम. डी. पाटगावकर यांना निवेदन दिले. यावेळी सुनील पाटील, पी. आर. पाटील, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीkolhapurकोल्हापूर