शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनावरील थकीत दंड आता पॉईंटवरील पोलिसांकडे भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST

कोल्हापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थकीत दंडाच्या वसुलीला प्रारंभ झाला आहे. यासंदर्भात संबंधित वाहनधारकांना दंडाबाबत न्यायालयाकडून मेसेज पाठवले ...

कोल्हापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थकीत दंडाच्या वसुलीला प्रारंभ झाला आहे. यासंदर्भात संबंधित वाहनधारकांना दंडाबाबत न्यायालयाकडून मेसेज पाठवले आहेत. हा थकीत दंड शहर वाहतूक शाखासह रस्त्यावर पॉईंटवरील पोलीस अगर अधिकारी यांच्याकडे रोखीने अथवा डेबिट व क्रेडिट कार्डद्वारेही भरण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने थकीत दंडाची रक्कम वाहनधारकांनी भरावी आणि कारवाई नामुष्की टाळावी, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले आहे.

थकीत ई चलान तडजोड रक्कम भरण्याची सुविधा...

- शहर वाहतूक नियंत्रण शाखेत अगर पॉईंटवरील अंमलदार, अधिकारी यांच्याकडे रोखीने भरता येईल.

- डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे

- पेटीएम ॲपमध्ये ‘ई चलान’ पर्यायावर जाऊन

- महा ट्रॅफिक ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून त्याद्वारे दंड भरण्याची सुविधा उपलब्ध.