शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

हॉकी स्टेडियममध्ये ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 11:07 IST

Hocky statdeiam astroturf Kolhapur- मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कामाची वर्कऑर्डर दिलेल्या दिल्लीतील ॲडव्हान्स स्पोर्टस्‌ टेक्नॉलॉजी कंपनीच्या प्रतिनिधींनी मैदानाची पाहणी केली. लवकरच चाचण्या घेऊन टर्फ बसविण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे सांगितले.

ठळक मुद्देदिल्लीतील कंपनीकडून ग्रीन सिग्नल लवकरच कामाला होणार सुरुवात

कोल्हापूर : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कामाची वर्कऑर्डर दिलेल्या दिल्लीतील ॲडव्हान्स स्पोर्टस्‌ टेक्नॉलॉजी कंपनीच्या प्रतिनिधींनी मैदानाची पाहणी केली. लवकरच चाचण्या घेऊन टर्फ बसविण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे सांगितले.केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेतून मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे ॲस्ट्रोटर्फ बसविली जाणार आहे. ११ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये महापालिका ५ कोटी ५० लाख, तर केंद्र शासनाकडून ५ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर आहे.

वर्कऑर्डर दिलेल्या दिल्लीतील कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक विवेक भूषणरॉय, कंपनीचे कऱ्हाड येथील प्रतिनिधी प्रशांत गायकवाड, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अनुराधा वाडरे, संदीप गुरव, माजी नगरसेवक विजय साळोखे सरदार यांनी टर्फ बसविण्यासाठी मैदानाची पाहणी केली.

यासंदर्भात भूषणरॉय अहवाल तयार करणार आहेत. यामध्ये कशा प्रकारे टर्फ बसवता येईल, त्यासाठी कोणकोणत्या चाचण्या घ्याव्या लागतील, याची माहिती नमूद करणार आहेत.

टॅग्स :Hockeyहॉकीkolhapurकोल्हापूर