पार्वती कुंभार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:23 IST2021-05-21T04:23:49+5:302021-05-21T04:23:49+5:30

कोल्हापूर : महालवाडी (भुदरगड) येथील पार्वती धोंडिबा कुंभार (वय ८८) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. ...

Parvati Kumbhar passes away | पार्वती कुंभार यांचे निधन

पार्वती कुंभार यांचे निधन

कोल्हापूर : महालवाडी (भुदरगड) येथील पार्वती धोंडिबा कुंभार (वय ८८) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

फोटो (२००५२०२१-कोल-पार्वती कुंभार (निधन)

विनोद शेवडे

कोल्हापूर : न्यू शाहूपुरी येथील विनोद माधवराव शेवडे (वय ७८) यांंचे डोंबिवली (मुंबई) येथे निधन झाले. त्यांनी शाहू साखर आणि मंडलिक साखर कारखाना येथे केमिस्ट म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (२००५२०२१-कोल-विनोद शेवडे (निधन)

केरबा पाटील

कोल्हापूर : भडगाव (ता. कागल) येथील केरबा लक्ष्मण पाटील (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, नातवंडे, चुलते असा परिवार आहे.

फोटो (२००५२०२१-कोल-केरबा पाटील (निधन)

महादेव शिंदे

कोल्हापूर : आर. के. नगर-पाचगाव येथील महादेव कृष्णात शिंदे (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (२००५२०२१-कोल-महादेव शिंदे (निधन)

तानुबाई मोहिते

कोल्हापूर : सानेगुरूजी वसाहत येथील तानुबाई गोविंद मोहिते यांचे (वय १०१) निधन झाले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक फेडरेशनचे अध्यक्ष साताप्पा मोहिते यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (२००५२०२१-कोल-तानुबाई मोहिते (निधन)

सुधीर माळी

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील सुधीर सुरेश माळी (वय ३७) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. ते प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे माजी खेळाडू होत.

फोटो (२००५२०२१-कोल-सुधीर माळी (निधन)

वैजयंती पाटील

कोल्हापूर : येथील वैजयंती बाळासोा पाटील (वय ५६) यांचे निधन झाले. त्या मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलाच्या महिला आधारगृहाच्या कर्मचारी होत. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

फोटो (२००५२०२१-कोल-वैजयंती पाटील (निधन)

विश्वास संकपाळ

कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील विश्वास निवृत्ती संकपाळ (वय ६०) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, चार भाऊ, सून, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (२००५२०२१-कोल-विश्वास संकपाळ (निधन)

रोहिणी कारेकर

कोल्हापूर : परांजपे स्कीम, अंबाई टँक येथील रोहिणी सुरेश कारेकर (वय ६५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दीर, भावजय, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (२००५२०२१-कोल-रोहिणी कारेकर (निधन)

Web Title: Parvati Kumbhar passes away