शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यातील नागपंचमीला परवानगी द्यावी, खासदार धैर्यशील माने यांची संसदेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 23:14 IST

शिराळ्याची नागपंचमी ही भारताची वेगळी ओळख असून या परंपरेला जतन करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे

विकास शहा

शिराळ्याची नागपंचमी ही भारताची वेगळी ओळख असून या परंपरेला जतन करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे त्यामुळे पूर्वापार सुरू असलेल्या शिराळ्याच्या नागपंचमीला परवानगी मिळावी. अशी जोरदार मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी लोकसभेत केली.

सुब्रमण्यम समितीने भारतीय सण उत्सव परंपरा यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे सुचविले आहे. नागाला हाताळून  त्यास  इजा पोहचविणे किंवा  त्याच्या जिवितास धोका निर्माण करण्याचा कोणताही प्रकार या उत्सवामध्ये  होत नाही याकडेही खासदार माने आणि सभागृहाचे लक्ष वेधले.

ते म्हणाले की , बत्तीस शिराळा हे संपूर्ण जगामध्ये नाग पंचमी सणादिवशी जिवंत नाग पूजेसाठी प्रसिद्ध आहे श्रावण महिन्याच्या पंचमीला शिराळागावामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा महायोगी श्री शिव गोरक्षनाथ महाराजांनी  ९०० शतका पासून सुरू केली आहे ही परंपरा सन २००२ पर्यंत सुरू होती. परंतु भारतीय वन्यजीव कायदा १९७२ नुसार ही परंपरा खंडित झाली  तथापि  घटनेच्या मूलभूत हक्क संबंधी  कलम २५ नुसार आवडीच्या धर्माचा व परंपरेचा आचार उच्चार व प्रसार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कलम २६ धार्मिक कार्याचे पालन करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे या आधारे नागपंचमीला परवानगी मिळणे आवश्यक आहे

वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून नाग वगळण्यात यावा . नाग हा मनुष्यवस्तीत आढळणारा प्राणी आहे त्याचे वास्तव्य मनुष्यवस्तीच्या जवळपास असल्यामुळे इंडियन कोब्रा म्हणजेच नाग हा प्राणी वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून वगळण्यात यावा ही विनंती खासदार माने यांनी  केली.

टॅग्स :Nag Panchamiनागपंचमीkolhapurकोल्हापूर