परशुराम कांबळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:17 IST2021-05-03T04:17:53+5:302021-05-03T04:17:53+5:30

कोल्हापूर : वाळवे खुर्द (ता. कागल) येथील परशुराम यल्लाप्पा कांबळे (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ...

Parashuram Kamble passed away | परशुराम कांबळे यांचे निधन

परशुराम कांबळे यांचे निधन

कोल्हापूर : वाळवे खुर्द (ता. कागल) येथील परशुराम यल्लाप्पा कांबळे (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, आई, भाऊ, बहीण, नातवंडे असा परिवार आहे. ते स्टेट बँकेतून रोखपाल म्हणून निवृत्त झाले होते.

चंद्रकांत आरगे

कोल्हापूर : राजेंद्र नगर एसएससी बोर्डाजवळील चंद्रकांत तवणाप्पा आरगे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

श्रीधर काटकर

कोल्हापूर : आंबेवाडी (ता. करवीर) येथील श्रीधर महादेव काटकर (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते जिल्हा परिषदेतून वाहक म्हणून निवृत्त झाले होते.

विशाल मिटके

कोल्हापूर : महिपतराव बोंद्रे नगरातील विशाल बाबासाहेब मिटके (वय २३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

राजाराम चौगुले

कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथील राजाराम विठोबा चौगुले (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. करवीर तालुका दलित महासंघाचे ते कार्याध्यक्ष होते.

वसंत खोपडे

कोल्हापूर : देवकर पाणंद, सुश्रुषा नगरातील वसंत बळवंत खोपडे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

संतराम राणे

कोल्हापूर : शाहू काॅलनीतील संतराम धोंडीराम राणे (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते महाराष्ट्र हायस्कूलचे निवृत्त शिक्षक होते.

Web Title: Parashuram Kamble passed away