बंद पाळून पानसरेंना आदरांजली
By Admin | Updated: February 23, 2015 00:18 IST2015-02-22T23:58:05+5:302015-02-23T00:18:36+5:30
गावोगावी शोकसभा : कामगार युनियन, संघटना, राजकीय पक्षांनी केले आवाहन

बंद पाळून पानसरेंना आदरांजली
कोल्हापूर : अॅड. गोविंद पानसरे यांच्या निधनाने एक झुंजार व लढवय्या नेता हरपल्याची भावना जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या. त्याचवेळी हल्लेखोरांचा ताबडतोब शोध लावून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. पानसरे यांना आदरांजली वाहण्यासाठी गावोगावी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला.
सामाजिक वातावरण बिघडविण्याच्या हेतूने हल्ला
के. पी. पाटील : राष्ट्रवादीतर्फे आदरांजली
हत्येच्या निषेधार्थ आजऱ्यात उत्स्फूर्त बंद
नेसरीत निषेध सभेत पानसरेंना आदरांजली
इचलकरंजीत कामगारांची निषेध मिरवणूक
गारगोटीत विविध संघटनांचा बंद; पोलीस बंदोबस्त गडहिंग्लजमध्ये पानसरेंना श्रद्धांजली
उत्तूरला आवाहनानंतर कडकडीत बंद मुरगूडमध्ये रॅली काढून बंद