शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्या प्रकरण ; शरद कळसकरला 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 13:05 IST

कळसकर याच्याकडून गेल्या सात दिवसांमध्ये महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील नववा संशयित आरोपी शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. केसापुरी, औरंगाबाद) याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांचे समोर हजर केले असता त्यास 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

कळसकर याच्याकडून गेल्या सात दिवसांमध्ये महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे त्याला आणखी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनंती तपास अधिकारी तिरूपती काकडे व विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी केली न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करत कळसकरच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ केली आहे. * पोलिसांनी न्यायालयात मांडलेले मुद्दे1) कळसकरचा पानसरे हत्येमध्ये महत्वाचा सहभाग2) मोबाईल व डायरीचा शोध घ्यायचा आहे. त्याने हा पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून दिले आहे 3) महाराष्ट्राच्या बाहेरील एका मोठ्या शहरात तपासाठी त्याला घेऊन जायचे आहे.4) पिस्तुल बनवून ते कोल्हापूरात घेऊन कळसकर आला होता.5) पिस्तुलाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती.6) पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण त्याने इतर साथीदारांसोबत बेळगावमध्ये घेतले. 7) कोल्हापूरातील आणखी एका साथीदाराचा सहभाग आहे. त्याचे वर्णन तो सांगतो; परंतू नाव सांगत नाही. ती व्यक्ती कोण?

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेPoliceपोलिसCourtन्यायालयkolhapurकोल्हापूर