शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'जय भवानी..जय शिवाजी'च्या जयघोषात हिलरायडर्सच्या पन्हाळा-पावनखिंड मोहिमेस सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 15:38 IST

मोहिमेत सहभागी होणाऱ्या साहसीवीरांनी मोठी गर्दी केली होती

नितीन भगवानपन्हाळा: दाट धुके, थंडगार वारा व अंगावर पडणाऱ्या पावसाच्या सरी अशा वातावरणात 'जय भवानी...जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, हर..हर..महादेव, नरवीर शिवाकाशीद, बाजीप्रभु देशपांडे की जयघोषणांनी संपुर्ण पन्हाळगड दणादणून गेला. अन् हिलरायडर्स अँडव्हेंचर फौंडेशनच्या ६५ व्या पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंतीचा  शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.या मोहिमेचा शुभारंभ शिवसेना कार्यप्रमुख विजय देवणे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी संजय मोरे, युवा नेतृत्व कृष्णराज महाडिक, उदय गायकवाड यांच्या हस्ते वीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन  करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, हिलरायडर्सचे अध्यक्ष प्रमोद पाटील, सागर बगाडे, आदी मान्यवर उपस्थित होते. मोहिमेत सहभागी होणाऱ्या साहसीवीरांनी मोठी गर्दी केली होती.याअगोदर सकाळी पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापुर येथील नरवीर शिवा काशीद समाधीस प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन हिलरायडर्स अँडव्हेंचर फौंडेशनच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शनिवारी सकाळी नऊ वाजता मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. मोहीमेची माहिती फौंडेशनचे सागर बगाडे यांनी दिली. त्यानंतर सर्व मोहिमेतील साहसीवीरांनी ध्येय मंत्राचे पठण केले. सध्या मोहिमेत दोनशे जणांचा सहभाग असल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर