पोखले सरपंचपदी पांडूरंग निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:27 IST2021-03-01T04:27:59+5:302021-03-01T04:27:59+5:30

वारणानगर : पोखले (ता.पन्हाळा) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी डॉ. पांडूरंग रामचंद निकम व उपसरपंचपदी सुनीता मोहन माने यांची बिनविरोध ...

Pandurang Nikam as Pokhale Sarpanch | पोखले सरपंचपदी पांडूरंग निकम

पोखले सरपंचपदी पांडूरंग निकम

वारणानगर : पोखले (ता.पन्हाळा) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी डॉ. पांडूरंग रामचंद निकम व उपसरपंचपदी सुनीता मोहन माने यांची बिनविरोध निवड झाली. पन्हाळा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. टी. काटकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी ग्रामसेविका शुभांगी कुंभार यांच्या हस्ते नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. सदस्य अशोक पाटील, दत्तात्रय पाटील, रमेश पांढरे, वंदना नाईक, अल्कक्षबी मुजावर, माधुरी पाटील, विद्या कांबळे तसेच प्रल्हाद पाटील, कृष्णात पाटील, प्रकाश नाईक, भीमराव माने,आनंदा माने, शिवाजी जाधव, अजीत पठाण, संभाजी पाटील, अमोल साळसकर, उदय निकम यांच्यासह इतर पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

.

फोटो -२८ डॉ.पांडूरंग निकम- सरपंच

२८ सुनीता माने - उपसरपंच

Web Title: Pandurang Nikam as Pokhale Sarpanch