शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वेदनादायी! गळ्याला मांजा अडकून दीड वर्षाचे बालक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 20:01 IST

नागदेववाडी जवळील घटना

ठळक मुद्देबालकाचे वडील अमृत आनंदा पाटील हे किरकोळ जखमी झाले.कोल्हापूर-गगनबावडा रोडवर नागदेववाडी फाटा येथे ही घटना घडली. वरद अमृत पाटील (रा. शिंगणापूर, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.

कोल्हापूर - आई-वडीलांसोबत दुचाकीवरून जात असताना गळ्याला मांजा अडकून दीड वर्षाचे बालक गंभीर जखमी झाले. वरद अमृत पाटील (रा. शिंगणापूर, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याचेवर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केली. रविवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास कोल्हापूर-गगनबावडा रोडवर नागदेववाडी फाटा येथे ही घटना घडली. त्यामध्ये बालकाचे वडील अमृत आनंदा पाटील हे किरकोळ जखमी झाले.

अधिक माहिती अशी, अमृत पाटील हे दिवाळीनिमित्त बालिंगा येथे खरेदीसाठी दूचाकीवरुन येत होते. पुढे टाकीवर मुलगा वरद तर पाठिमागे पत्नी बसली होती.  नागदेववाडी फाटा येथे अचानक वरदच्या गळ्याला मांजा दोरा अडकून गळा चिरला. अमृत यांनी अचानक बालकाच्या गळ्याला मार लागल्याने स्वत:ला सावरत दूचाकी थांबवली. मुलगा वरदच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन रस्त्यावर रक्तस्त्राव झाला. यावेळी मांजा अमृत यांच्या हाताच्या दंडाला घासून टिशर्ट फाटून दूखापत झाली. बाळाचा अक्रोश पाहून आई-वडील दोघेही बिथरून गेली. आजूबाजूच्या नागरिकांनी धिर देत त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. बालक वरद यांचेवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे सहा टाके गळ्याला पडले आहेत. प्रकृत्ती अत्यावस्थ झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलविले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल