फटाक्याचे आवाज व धूर याने मधमाश्या पोळ्यावरून उठल्या व त्यांनी सर्व जमावावर हल्ला केला. यामध्ये आठ ते अकरा वयोगटातील चार मुले व एक महिला गंभीर जखमी झाली. या पाच गंभीरसह जमावातील ३५ जणांना मधमाश्यांनी चावा घेतला. ...
मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याने इस्पूर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नाव नोंदविण्यासाठी आली होती. तेंव्हा तेथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही बाब समजली. ...
आज, घरगुती गणेश विसर्जनासाठी नागरिक घराबाहेर पडत असतानाच सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह रस्त्याकडेला आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ...