लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

गव्याला वनअधिवासात सोडण्यात वनविभाग अपयशी, शिवसेनेने उपवनसंरक्षक काळे यांना धरले धारेवर - Marathi News | Shiv Sena asks Deputy Forest Conservator Kale about the solution plan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गव्याला वनअधिवासात सोडण्यात वनविभाग अपयशी, शिवसेनेने उपवनसंरक्षक काळे यांना धरले धारेवर

गव्याला सुरक्षितपणे लवकर त्याच्या अधिवासात सोडावे. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेने दिला. ...

kdcc bank election : आवाडे भाजपच्या कोट्यातून, सेनेला मिळणार आणखी एका जागा - Marathi News | The dispute over allotment of nine seats in the ruling party for Kolhapur District Central Co operative Bank will be resolved | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : आवाडे भाजपच्या कोट्यातून, सेनेला मिळणार आणखी एका जागा

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्तारूढ गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महाविकास आघाडीबरोबरच भाजपलाही सोबत घेण्याची भूमिका सत्तारूढ गटाने घेतली आहे. ...

'गर्भवती मातांनो कोरोनाची लस घ्या, अन्यथा...', संशोधनातून मोठा खुलासा - Marathi News | Without the covid vaccine, the baby's blood supply to the uterus is reduced Next came the research | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'गर्भवती मातांनो कोरोनाची लस घ्या, अन्यथा...', संशोधनातून मोठा खुलासा

प्रसूती तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की, डॉ. सुह्रदय पत्की व डॉ. आर. एस. पाटील यांनी जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रसूती झालेल्या सोळा महिलांवर बाळाच्या जन्मानंतर मिळणाऱ्या वारेच्या सखोल अभ्यासा अंती हे संशोधन केले आहे. ...

ऑफलाइन शाळेत, मोबाईल कशाला?, पालक म्हणतात.. - Marathi News | Online school has made students addicted to mobile | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑफलाइन शाळेत, मोबाईल कशाला?, पालक म्हणतात..

ऑफलाइन वर्ग सुरू झाले. तरी काही विद्यार्थी मोबाइल घेऊन वर्गात येत असल्याचे दिसून येत आहे. ...

सावधान; कोल्हापुरात बिटकॉइन गुंतवणुकीच्या नावाखाली ५८ लाखांचा गंडा - Marathi News | 58 lakh fraud in the name of bitcoin investment in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सावधान; कोल्हापुरात बिटकॉइन गुंतवणुकीच्या नावाखाली ५८ लाखांचा गंडा

जुलै २०१६ पासून आतापर्यंत गुंतवणुकीच्या नावाखाली रक्कम घेतली; पण त्याचा कोणताही परतावा त्यांना दिला नाही. ...

Leena Nair Global CEO Of CHANEL : कोल्हापूरच्या लीना नायर यांचा लंडनमध्ये डंका; फ्रेंच ब्रँड शनेलच्या सीईओपदी नियुक्ती - Marathi News | Unilevers CHRO Indian origin kolhapur leena nair appointed as Global CEO of french luxury group chanel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरच्या लीना नायर यांचा लंडनमध्ये डंका; फ्रेंच ब्रँड शनेलच्या सीईओपदी नियुक्ती

Leena Nair : नायर या गेल्या 2013 मध्ये लंडन येथे शीफ्ट झाल्या होत्या. 'करिअर बाय चॉईस' या उपक्रमाच्या माध्यमातून, काम सोडलेल्या महिलांना पुन्हा काम देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ...

कोल्हापुरात आढळला आणखीन एक ओमायक्रॉनचा संशयित रुग्ण - Marathi News | Another Omaicron suspected patient in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात आढळला आणखीन एक ओमायक्रॉनचा संशयित रुग्ण

कोल्हापुरात काल, सोमवारी एक संशयित रुग्ण आढळून आला होता. यानंतर आज पुन्हा एक रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा संतर्क झाली आहे. ...

...अन् म्हैस ओरडतच मूळ मालकाच्या मागे धावू लागली; चोरीला गेलेली म्हैस सापडली - Marathi News | ... and the buffalo began to run after the original owner, shouting; The stolen buffalo was found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन् म्हैस ओरडतच मूळ मालकाच्या मागे धावू लागली; चोरीला गेलेली म्हैस सापडली

The stolen buffalo was found : सांगोला जनावरांचा बाजार : चोरीची म्हैस विकत घेणे ग्राहकाच्या आले अंगाशी ...

आमदार विनय कोरेंच्या मागे ईडीची चौकशी कधी लावणार?, भाकपचा सवाल - Marathi News | When will the ED probe into MLA Vinay Kore Question by the Communist Party of India | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदार विनय कोरेंच्या मागे ईडीची चौकशी कधी लावणार?, भाकपचा सवाल

भाजप तर ईडीच्या इशाऱ्यावर चालतो. मग आता अनिल देशमुख, छगन भुजबळ यांच्याप्रमाणे कोरे यांच्यामागे ईडीची चौकशी लावणार का? असा सवालही भाकपचे नेत्यांनी यावेळी केला. ...