राजेश क्षीरसागर यांच्यावर गद्दार म्हणून टीका होत असल्याने ते वैफल्यग्रस्त बनलेत, त्यामुळे ते सहकार्यासह मला व शिवसैनिकांना ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. ...
जर हद्दवाढ कृती समितीच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचणार असाल, त्यांच्या सांगण्यावरून आमच्या बससेवा बंद करणार असाल तर तुमची पाणी उपसा केंद्रे आमच्या हद्दीत आहेत, ती बंद केली जातील, असा इशाराही देण्यात आला. ...
मेघराज हे महामंडळाचे अध्यक्ष नाहीत; त्यामुळे त्यांनी जाहीर केलेली निवडणूक बेकायदेशीर आहे. दम असेल तर त्यांनी आम्ही जाहीर केलेली निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान यमकर यांनी दिले. ...