कोल्हापूरचा शाही दसरा देशभर पाेहोचवण्यासाठी राज्य शासनाने या साेहळ्याला राज्य महाेत्सवाचा दर्जा दिल्याने आजवर कधिही झाला नाहीअसा हा भव्यदिव्य सोहळा कोल्हापूरकरांनी याची देही याची डोळा अुनभवला. ...
येत्या मार्चपर्यंत नवीन अद्यावत डोमेस्टिक इमारतीची निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी दिले. ...