लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
'भारत जाेडो' यात्रेतून दिग्विजय सिंह यांच्या उपस्थितीत शाहूंच्या विचारांचा जागर - Marathi News | Congress Leader Digvijay Singh in Kolhapur Shahu Maharaj thoughts awakened in 'Bharat Jodo' Yatra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'भारत जाेडो' यात्रेतून दिग्विजय सिंह यांच्या उपस्थितीत शाहूंच्या विचारांचा जागर

अभूतपूर्व गर्दीत कोल्हापुरात भारत जोडो यात्रा कार्यकर्ता मेळावा ...

कोल्हापूर: जाब विचारण्यास गेला अन् मारहाणीत जीवास मुकला, दोघांवर खूनाचा गुन्हा - Marathi News | A young man injured in brutal beating dies during treatment in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: जाब विचारण्यास गेला अन् मारहाणीत जीवास मुकला, दोघांवर खूनाचा गुन्हा

सागरच्या डोक्यास व छातीला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुध्द पडला. यावेळी संशयित पळून गेले. ...

कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवणार? आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी दिला इशारा - Marathi News | Karnataka government to increase the height of Almatti Dam? MLA Rajendra Patil Ydravkar gave a warning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवणार? आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी दिला इशारा

उंची वाढली तर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ६०० गावात महापूर येण्याची शक्यता ...

..तर भविष्यात सत्ता स्थापणे अवघड, अजित पवारांचे सूचक विधान - Marathi News | If MLAs start to split, it will be difficult to establish power in the future, Ajit Pawar Indicative Statement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर भविष्यात सत्ता स्थापणे अवघड, अजित पवारांचे सूचक विधान

शिंदे-फडणवीस सरकार जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे सरकार आहे. जातिभेदाचा विचार पुढे घेऊन जाणारे सरकार फार काळ टिकणार नाही. ...

मुश्रीफ साहेब माझ्यावेळीच हिमालय वितळतोय कसा?, बाबासाहेब पाटील यांची विचारणा - Marathi News | How come the Himalayas are melting at my time Mushrif Saheb, Babasaheb Patil question | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफ साहेब माझ्यावेळीच हिमालय वितळतोय कसा?, बाबासाहेब पाटील यांची विचारणा

‘बाबासाहेब तुम्हाला लहानाचा मोठा मीच केला, आमदारकीला उभे केले. सहकारी संस्था व इतर राजकारण वेगळे असते, काही ठिकाणी तडजोडीची भूमिका घ्यावी लागते. ...

एस.टी प्रवासात ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू, सांगली-कोल्हापूर मार्गावर घडली दुर्देवी घटना - Marathi News | Senior citizen dies of heart attack on ST journey, incident in Sangli-Kolhapur ST bus | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एस.टी प्रवासात ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू, सांगली-कोल्हापूर मार्गावर घडली दुर्देवी घटना

मुजावर हे कोल्हापूरला आपल्या मुलीकडे निघाले होते. ...

ललित महोत्सवाने जोतिबा नवरात्रोत्सवाची सांगता, गरूडारूढ विष्णूच्या रूपात बांधली पूजा - Marathi News | The Lalit Mahotsav concludes the Jotiba Navratri festival, with a pooja built in the form of Garudaharudh Vishnu | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ललित महोत्सवाने जोतिबा नवरात्रोत्सवाची सांगता, गरूडारूढ विष्णूच्या रूपात बांधली पूजा

रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. आज, सकाळी सहा वाजता धुपारती सोहळ्याने ललित महोत्सवाची सांगता झाली. ...

Maharashtra Politics: “आमचं तुमच्यावर बारीक लक्ष, बंडखोरांकडून पैशाचा पाऊस, जागा दाखवून देऊ”; शिंदे गटाला इशारा - Marathi News | ncp ajit pawar reaction and warn eknath shinde group spending crore of rupees on dasara melava at bkc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचं तुमच्यावर बारीक लक्ष, बंडखोरांकडून पैशाचा पाऊस, जागा दाखवून देऊ”; शिंदे गटाला इशारा

Maharashtra News: ते दहा कोटी कुठून आले? शिंदेसाहेब हा महाराष्ट्र आहे, इथे हे चालणार नाही, असे सांगत अजित पवारांनी शिंदे गटाला इशारा दिला. ...

२१ वर्षीय श्रेया शाळांमध्ये जाऊन देते ‘गुड टच, बॅड टच’चे धडे - Marathi News | A 21 year old girl from Kolhapur Shreya Milind Desai is spreading awareness by going to schools and giving lessons on Good Touch, Bad Touch | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :२१ वर्षीय श्रेया शाळांमध्ये जाऊन देते ‘गुड टच, बॅड टच’चे धडे

श्रेया हिने सुरू केलेल्या मोहिमेचा सकारात्मक परिणाम होत आहे. पालक आणि मुलांमध्ये संवाद वाढला आहे. मुले मोकळेपणाने बोलत आहेत. ...