लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पन्हाळ्याच्या सोमेश्वर तलावावरचा दिपोत्सव; पहा विलोभनीय फोटोंमधून... - Marathi News | Dipotsava at Someshwar Lake of Panhala kolhapur; Check out the stunning photos… | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ्याच्या सोमेश्वर तलावावरचा दिपोत्सव; पहा विलोभनीय फोटोंमधून...

ज्या गड-किल्ल्यांमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय तेच गड - किल्ले ऐन सण-उत्सवांच्या काळात अंधारात असतात... ...

पन्हाळ्यावर 'कोल्हापूर हायकर्स'ने साजरा केला दीपोत्सव - Marathi News | Diwali 2022 at Kolhapur Festival of lights Deepotsav was celebrated by 'Kolhapur Hikers' at Panhala fort | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ्यावर 'कोल्हापूर हायकर्स'ने साजरा केला दीपोत्सव

कोल्हापूरात इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव ...

कोल्हापूर: मधमाशांच्या हल्ल्यात मेंढोलीतील वयोवृद्ध शेतकरी ठार - Marathi News | Elderly farmer killed bee attack in Mendholi in Ajara Taluka Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: मधमाशांच्या हल्ल्यात मेंढोलीतील वयोवृद्ध शेतकरी ठार

शेतातील घरात मृतावस्थेत आढळून आले. सकाळपर्यंत त्यांच्या मृतदेहाशेजारी मधमाशा घोंगावत होत्या. ...

दुधाचे दर भडकले; दूध पावडर-बटरनेही घेतली उसळी, देशांतर्गत बाजारपेठ कडाडली - Marathi News | In the domestic market, the price of milk powder reached Rs 350 and that of butter reached Rs 450 per kg | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुधाचे दर भडकले; दूध पावडर-बटरनेही घेतली उसळी, देशांतर्गत बाजारपेठ कडाडली

महाराष्ट्रासह देशभरात पावडरची चणचण भासू लागली ...

कोल्हापुरात राष्ट्रवादीला हादरा बसणार, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील बंडाच्या पवित्र्यात? - Marathi News | Kolhapur NCP District President A. Y. Patil posture of rebellion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात राष्ट्रवादीला हादरा बसणार, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील बंडाच्या पवित्र्यात?

कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत हातात ‘ढाल-तलवार’ घेण्याची मानसिकता त्यांच्या गटाची आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस, उदगांव येथे सांगली-कोल्हापूर महामार्गावर पाणी - Marathi News | Cloudburst-like rain in Shirol, water on Sangli-Kolhapur highway in Udgaon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस, उदगांव येथे सांगली-कोल्हापूर महामार्गावर पाणी

तीन तासात ११८ मिलिमीटर पाऊस पडल्याने शिरोळ, जयसिंगपूर, उदगाव, चिंचवाड सह तालुक्यातील अनेक परिसरात शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. ...

डी.वाय.पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते; संजय पाटील यांनी व्यक्त केली भावना - Marathi News | sanjay patil said d y patil could have been the chief minister of maharashtra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डी.वाय.पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते; संजय पाटील यांनी व्यक्त केली भावना

डी.वाय.पाटील यांचा आज ८७ वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात ...

संभाजीराजेंनी सरकारला जयप्रभा स्टुडिओप्रश्नी लक्ष घालण्याची केली विनंती, म्हणाले... - Marathi News | Don't support those who are threatening to end Jayaprabha Studio says Sambhaji Raje Chhatrapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संभाजीराजेंनी सरकारला जयप्रभा स्टुडिओप्रश्नी लक्ष घालण्याची केली विनंती, म्हणाले...

जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे ...

इचलकरंजीतील ‘आयजीएम’ रुग्णालयाचे रुप पालटले, अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू झाल्याने गर्दी वाढली - Marathi News | State-of-the-art medical services started at Indira Gandhi Memorial Hospital in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीतील ‘आयजीएम’ रुग्णालयाचे रुप पालटले, अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू झाल्याने गर्दी वाढली

सध्या २०० बेडचे रुग्णालय असून, ३०० बेडचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तो लवकरच मंजूर होईल, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले. ...