राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीत बसून देशाचे संविधान तोडणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध सर्वसामान्यांची भारत जोडण्याची हाक देणारी यात्रा आहे, असे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. ...
जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या प्रकरणी आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनात भाग घेऊन राणे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...
Crime News: कोल्हापूर येथील न्यू कणेरकर नगर परिसरातील गेली पंधरा वर्षे भिशी जमा करणाऱ्या विभुते कुंटूबाने यंदाच्या दिवाळीत भिशीचे एक कोटी रुपये भिशीधारकांना परतच न दिल्याने सुमारे तीनशे कुटूंबिय हवालदिल झाले आहेत. ...
Governor of Maharashtra-Karnataka : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सीमाभागातील ९ जिल्हाधिकाऱ्यांसोबत शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराज्य समन्वय बैठकीसाठी कोल्हापुरात येणार आहेत. ...
Vijay Devane : भव्य निषेध मोर्चासाठी जाणारे कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमा असणाऱ्या शिनोळी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. ...