सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही शहरात वाढली आहे. त्यातच आता किरणोत्सव होत असल्याने हा भाविकांसाठी दुग्धशर्करा योग आहे. ...
कितीही मोठ्या पदावर गेले तरी माझे घर, येथील जिव्हाळा कधीच विसरू शकत नाही आणि कोल्हापूरची कन्या असल्याचा मला सार्थ अभिमान आहे अशी भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली. ...
पहाटेच्या अंधारात लाखो दिव्यांच्या मंद प्रकाशात तेजाळलेला परिसर, सप्तरंगी रांगोळ्यांचा गालिचा, भक्तिगीतांचे सूर, फटाक्यांची आतषबाजी, त्यांना लेसर शोचीही साथ आणि हजारो कोल्हापूरकरांची उपस्थिती अशा जल्लोषात नदी घाटावर दीपोत्सव रंगला. ...
कोरोनामुळे या उद्योजक, कंपन्यांना भूखंडावर इमारत विकास, उद्योगांची सुरुवात करण्यात काही अडथळे निर्माण झाल्याने त्यांची पाऊले थांबली. आता उद्योगचक्र पूर्वपदावर आल्याने त्यांनी उद्योग सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ...