लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
यंदाच्या फुटबॉल हंगामात परदेशी खेळाडूंचीच चलती, कोल्हापुरात के.एस.ए लीग स्पर्धेसाठी नोंदणी - Marathi News | This year's KSA in Kolhapur. Registration of 22 foreign players in various football competitions including leagues | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यंदाच्या फुटबॉल हंगामात परदेशी खेळाडूंचीच चलती, कोल्हापुरात के.एस.ए लीग स्पर्धेसाठी नोंदणी

यंदाचा फुटबाॅल हंगाम पूर्णपणे निर्बंधमुक्त होणार आहे ...

दूधगंगेचा एकही थेंब इचलकरंजीला देणार नाही, सुळकुड योजनेविरोधात कोल्हापुरात मोर्चा - Marathi News | Dudhganga water will not be given to Ichalkaranji, A march in Kolhapur against the Sulkud scheme | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूधगंगेचा एकही थेंब इचलकरंजीला देणार नाही, सुळकुड योजनेविरोधात कोल्हापुरात मोर्चा

इचलकरंजी शहरासाठी दूधगंगेचे पाणी सुळकूड योजनेंर्तगत नेण्यासाठीचा प्रकल्प शासनाने हाती घेतला असून, त्याला भागातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. ...

मुश्रीफांचे मिशन आता ‘गडहिंग्लज पालिका’! राष्ट्रवादीचा आत्मविश्वास दुणावला - Marathi News | Hasan Mushrif's mission is now 'Gadhinglaj Palika'! The NCP's confidence was shattered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफांचे मिशन आता ‘गडहिंग्लज पालिका’! राष्ट्रवादीचा आत्मविश्वास दुणावला

कारखान्यातील यशामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांचे शहरावरील वर्चस्व आणि पालिकेची सत्ता टिकवण्याचे आव्हान जनता दलासमोर आहे. ...

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे कोल्हापूरच्या अवकाशात ७ मिनिटे दर्शन - Marathi News | 7 minutes view of International Space Station in space of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे कोल्हापूरच्या अवकाशात ७ मिनिटे दर्शन

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मिळते पर्वणी : बुधवारी सहा मिनिटे दिसणार ...

बँडबाजा वाजवत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयातच टाकला कचरा, कोल्हापुरातील कबनूरमधील घटना - Marathi News | The villagers threw the garbage in the Gram Panchayat office Kabanur in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बँडबाजा वाजवत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयातच टाकला कचरा, कोल्हापुरातील कबनूरमधील घटना

यावेळी नागरिकांचा ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्याबरोबर शाब्दिक वाद झाला ...

कोल्हापुरातील खुपीरेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट - Marathi News | A farmer committed suicide by hanging himself in Khupire in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील खुपीरेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. ...

कोल्हापुरात गव्यांचा मुक्काम वाढला; चारा, पाण्यामुळे पाय निघेना - Marathi News | The stay of bison in Kolhapur city increased | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात गव्यांचा मुक्काम वाढला; चारा, पाण्यामुळे पाय निघेना

गवे अजूनही पंचगंगा नदीपात्रात वडणगेच्या मार्गावरच ...

शाहू मिलच्या जागेत लवकरच रोजगार निर्मिती केंद्र, मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली घोषणा - Marathi News | Job creation center soon in Shahu mill premises, Minister Chandrakant Patil made the announcement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू मिलच्या जागेत लवकरच रोजगार निर्मिती केंद्र, मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली घोषणा

कल्याणकारी मंडळाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन. ...

कणकवलीतील अपघातात कोल्हापूरचा तरुण ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील घटना - Marathi News | Kolhapur youth killed in accident in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीतील अपघातात कोल्हापूरचा तरुण ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील घटना

गेली काही वर्षे या हळवल फाट्यावरील वळणावर महामार्गाचे चौपदरीकरण होऊन देखील सातत्याने अपघात होत आहे ...