लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नियोजित वधू-वरास आणायला गेले, अन् वधुपित्यास काळाने हिरावले; कोल्हापुरातील दुर्देवी घटना  - Marathi News | Went to fetch the newlyweds, and the bride father died in an accident, Incidents in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नियोजित वधू-वरास आणायला गेले, अन् वधुपित्यास काळाने हिरावले; कोल्हापुरातील दुर्देवी घटना 

लग्नघरावर क्षणात पसरली शोककळा ...

दुर्दैवी सोनूकुमारचा पगार खिशातच राहिला, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अपघातात मृत्यू - Marathi News | Youth from Bihar dies in accident at Kagal Five Star Industrial Estate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुर्दैवी सोनूकुमारचा पगार खिशातच राहिला, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अपघातात मृत्यू

कुटुंबाला आधार द्यायचा म्हणून दोन हजार किलोमीटर लांब रोजगार शोधत आला; परंतु तो पुन्हा मागे गेलाच नाही. ...

ऑक्टनाईन फसवणूक: संशयित मास्टरमाईंड कृष्णात चौगले मोकाटच, मालमत्ता जप्तीची गुंतवणूकदारांची मागणी - Marathi News | Octane Scam: Suspected mastermind Krishnat Chaugle absconding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑक्टनाईन फसवणूक: संशयित मास्टरमाईंड कृष्णात चौगले मोकाटच, मालमत्ता जप्तीची गुंतवणूकदारांची मागणी

संशयित मास्टरमाईंड कृष्णात चौगले कोल्हापुरातील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाकडे ड्रायव्हर म्हणूनच नोकरीस होता. ...

पुण्यात भरणार ‘महाराष्ट्र केसरी’चे मैदान, स्पर्धा संयोजनाचा दहाव्यांदा मान - Marathi News | The Maharashtra Kesari Wrestling Tournament will be held in Pune this year It will be held between 11th and 15th January | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुण्यात भरणार ‘महाराष्ट्र केसरी’चे मैदान, स्पर्धा संयोजनाचा दहाव्यांदा मान

महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू झाल्यापासून १९७० मध्ये पहिल्यांदा स्पर्धा संयोजन करण्याचा मान पुण्याला मिळाला होता ...

gram panchayat election: गावगाड्यासाठी हलगी कडाडली; प्रचाराचे नारळ फुटले, राजकीय हवा तापली - Marathi News | Campaigning for the Gram Panchayat elections has started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :gram panchayat election: गावगाड्यासाठी हलगी कडाडली; प्रचाराचे नारळ फुटले, राजकीय हवा तापली

१८ डिसेंबर रोजी मतदान होत असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल, तसे वातावरण तापतच जाणार ...

Maharashtra Karnataka Border Dispute : कोल्हापुरात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन - Marathi News | Maharashtra Karnataka Border Dispute, Mahavikas Aghadi protest in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Karnataka Border Dispute : कोल्हापुरात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला ...

धामणी नदीवरील बंधारा गेला वाहून, शेतीचे नुकसान; कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील घटना - Marathi News | The dam on the river Dhamani in Radhanagari taluk of Kolhapur district was washed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धामणी नदीवरील बंधारा गेला वाहून, शेतीचे नुकसान; कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील घटना

शेतकऱ्यांमधून पाटबंधारे विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.   ...

ऊसाच्या फडात आढळली कोल्ह्याची नवजात पिल्ले, कोल्हापूरच्या वनविभागाने सुखरुप पोहचवले आईच्या कुशीत  - Marathi News | Newborn fox cubs found in sugarcane field, delivered safely to mother arms by Kolhapur forest department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऊसाच्या फडात आढळली कोल्ह्याची नवजात पिल्ले, कोल्हापूरच्या वनविभागाने सुखरुप पोहचवले आईच्या कुशीत 

पिल्लांना आईपर्यंत पोहोचवणे वन विभागासाठी एक मोठे आव्हान होते ...

कोल्हापूरच्या संशोधकाने शोधल्या पाच नव्या पाली - Marathi News | Kolhapur researcher discovered five new palis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या संशोधकाने शोधल्या पाच नव्या पाली

ठाकरे वाइल्ड लाइफ फाउंडेशनच्या तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल यांच्या सहकार्याने त्यांनी या दुर्मीळ पालींचा शोध लावला ...