लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उसाला तुरा, वजनाला मारा, शेतकऱ्यांवर अडचणींचा फेरा; पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात 'इतक्या' टक्क्यांपर्यंत घट - Marathi News | Due to the early flowering of sugarcane this year, there is a big reduction in weight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उसाला तुरा, वजनाला मारा, शेतकऱ्यांवर अडचणींचा फेरा; पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात 'इतक्या' टक्क्यांपर्यंत घट

कोल्हापूर जिल्ह्यात वजन घटण्याचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याने दोन लाख टन गाळप कमी होऊ शकते. ...

छ. संभाजी महाराजांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून संभाजीराजेंचा अजितदादांना सवाल; 'कोणता संदर्भ घेऊन बोललात?' - Marathi News | Ajit Pawar made a statement regarding which reference, Sambhaji Raj question on the statement about Sambhaji Maharaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :छ. संभाजी महाराजांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून संभाजीराजेंचा अजितदादांना सवाल; 'कोणता संदर्भ घेऊन बोललात?'

जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये ...

Kolhapur News: ऐनापूर ग्रामपंचायतीने नव वर्षात घेतला महत्वाचा निर्णय, गावातील लेकींना देणार.. - Marathi News | Ainapur Gram Panchayat of Kolhapur district took an important decision in the new year. Will give to village girls.. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: ऐनापूर ग्रामपंचायतीने नव वर्षात घेतला महत्वाचा निर्णय, गावातील लेकींना देणार..

विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर सोन्याचे मणी-मंगळसूत्र आणि साडीचोळी देवून गावातील विधवा भगिनींचा ग्रामपंचायतीतर्फे सन्मान करण्यात आला. ...

वर्षारंभीच नृसिंहवाडी भाविकांनी फुल्ल; नववर्ष दिन व सुट्टी मुळे भाविकांचा दत्त दर्शनासाठी ओढा - Marathi News | Nrisimhwadi is always full of devotees; Due to New Year's Day and holidays, devotees are drawn for Datta darshan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वर्षारंभीच नृसिंहवाडी भाविकांनी फुल्ल; नववर्ष दिन व सुट्टी मुळे भाविकांचा दत्त दर्शनासाठी ओढा

कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या व श्री दत्ताची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्याला आकर्षण असून वर्षारंभ रविवार सुट्टी च्या योगावर अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. ...

हजारो भाविकांनी जोतिबाच्या देवदर्शनाने केला वर्षारंभ - Marathi News | Thousands of devotees started the year with Jotiba's Devdarshan kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हजारो भाविकांनी जोतिबाच्या देवदर्शनाने केला वर्षारंभ

नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी भाविकांनी तीर्थ क्षेत्री भेटी दिल्या . ...

शेळपबांबर ता, राधानगरी येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी - Marathi News | Farmer seriously injured in cow attack at Shelapbambar ta, Radhanagari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेळपबांबर ता, राधानगरी येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

गौरव सांगावकर  लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी: राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रात असलेल्या हसणेपैकी बांबर येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी ... ...

कोल्हापुरात लव जिहाद विरोधात हिंदू आक्रोश मोर्चास प्रारंभ - Marathi News | Start of march against Love Jihad in Kolhapur hindu akrosh morcha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात लव जिहाद विरोधात हिंदू आक्रोश मोर्चास प्रारंभ

बिंदू चौकातून सकल हिंदू समाजाचा लव जिहाद विरोधात हिंदू आक्रोश मोर्चास रविवारी प्रारंभ झाला. ...

कुदनूरमधील आगीत साॅमिल, ऑईल मिल-फॅब्रिकेटर्स कारखाना खाक, अंदाजे ७० लाखांचे नुकसान - Marathi News | Fire destroys oil mill fabricators factory in Kudnoor damages estimated at Rs 70 lakh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुदनूरमधील आगीत साॅमिल, ऑईल मिल-फॅब्रिकेटर्स कारखाना खाक, अंदाजे ७० लाखांचे नुकसान

नववर्षारंभी सुतार कुटुंबावर कोसळले मोठे संकट ...

दूध आणण्यासाठी निघालेला चौदा वर्षाचा मुलगा ठार, फुलेवाडी रिंगरोडवर भीषण अपघात - Marathi News | Fourteen year old boy killed while going to buy milk fatal accident on Phulewadi ring road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूध आणण्यासाठी निघालेला चौदा वर्षाचा मुलगा ठार, फुलेवाडी रिंगरोडवर भीषण अपघात

दुचाकींची समोरासमोर धडक, एक जखमी ...