लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापुरातील शाहू मिल स्मारकाचे गुऱ्हाळ! लग्नाचा नाही पत्ता, तोपर्यंत पाहुण्यांची बारशाची तयारी - Marathi News | Shahu memorial plans are ready, lakhs of rupees have been spent, but the original site itself has not yet been handed over to the government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शाहू मिल स्मारकाचे गुऱ्हाळ! लग्नाचा नाही पत्ता, तोपर्यंत पाहुण्यांची बारशाची तयारी

शाहू स्मारकाचे आराखडे तयार केले आहेत, त्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत, परंतू मूळ जागाच अजून शासनाकडे हस्तांतरित झालेली नाही. ...

‘केंद्रप्रमुखाचा कोटा’ थांबला; सुमारे ३० हजार शिक्षकांना फटका; शासन निर्णय बदलाचा परिणाम  - Marathi News | Central Pramukh quota stopped; About 30,000 teachers hit; Effect of change of government decision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘केंद्रप्रमुखाचा कोटा’ थांबला; सुमारे ३० हजार शिक्षकांना फटका; शासन निर्णय बदलाचा परिणाम 

सध्या राज्यात केंद्रप्रमुखांची सुमारे ४ हजार पदे रिक्त ...

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यंदा 'यांच्या' नावाचा बोलबाला, विजेत्यास थार जीपसह २१ लाखांचे बक्षीस  - Marathi News | In the Maharashtra Kesari Competition, once again the names of the past winners Prithviraj Patil, Sikander Sheikh, Mauli Kokate, Prakash Bankar dominate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यंदा 'यांच्या' नावाचा बोलबाला, विजेत्यास थार जीपसह २१ लाखांचे बक्षीस 

तीन महाराष्ट्र केसरी एकमेकांविरोधात भिडणार ...

कोल्हापुरातील टाकळीवाडीत सहकार विभागाने टाकला छापा, २१ लाखांचे बेकायदा दस्त सापडले - Marathi News | Bhamane of Takliwadi has an illegal account of 21 lakhs, revealed in the raid of the Cooperative Department in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील टाकळीवाडीत सहकार विभागाने टाकला छापा, २१ लाखांचे बेकायदा दस्त सापडले

मेंढपाळ व्यवसाय असल्याचे दाखवले ...

Kolhapur News: लग्नाच्या आमिषाने महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार, कळंबा कारागृहातील तुरुंगाधिकारी अटकेत - Marathi News | Abuse of female employee for the lure of marriage, Jailor of Kalamba Jail in Kolhapur arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: लग्नाच्या आमिषाने महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार, कळंबा कारागृहातील तुरुंगाधिकारी अटकेत

जातिवाचक शिवीगाळ करून जबरदस्तीने केले लैंगिक अत्याचार ...

हसन मुश्रीफांमागे ईडीचा ससेमिरा, मोबाइल काढून घेऊन झाडाझडती; सात ठिकाणी छापे - Marathi News | Sasemira of ED behind NCP MLA Hasan Mushrif, took away the mobile phone and ransacked it; Raids at seven locations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हसन मुश्रीफांमागे ईडीचा ससेमिरा, मोबाइल काढून घेऊन झाडाझडती; सात ठिकाणी छापे

प्रकाश गाडेकर, घोरपडे कारखान्यासह जावई आणि मुलाच्या घरावरही छापे ...

कोल्हापूर रेल्वे स्थानकात बॉम्ब? १५ मिनिटांत यंत्रणा हजर; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी  - Marathi News | Information about bomb in Kolhapur railway station, In 15 minutes, the system is present | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर रेल्वे स्थानकात बॉम्ब? १५ मिनिटांत यंत्रणा हजर; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी 

प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवून श्वान पथकाच्या मदतीने बॉम्बचा शोध घेऊन तो सुरक्षितपणे निकामीही करण्यात आला ...

Hasan Mushrif ED Raid: मुश्रीफांवरील ईडीची कारवाई निषेधार्ह - आमदार सतेज पाटील  - Marathi News | ED's action against Hasan Mushrif is condemnable says MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Hasan Mushrif ED Raid: मुश्रीफांवरील ईडीची कारवाई निषेधार्ह - आमदार सतेज पाटील 

ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने कसा वापर केला जातो, याचे हे उदाहरण ...

...तर देशमुख, राऊत कोण आहेत?; हसन मुश्रीफांच्या आरोपावर मंत्री लोढांचं प्रत्युत्तर - Marathi News | On Hasan Mushrif ED action, Mangal Prabhat Lodha has responded to religion caste allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर देशमुख, राऊत कोण आहेत?; मुश्रीफांच्या आरोपावर मंत्री लोढांचं प्रत्युत्तर

कोणत्याही जाती किंवा धर्माकडे बघून केंद्रीय यंत्रणा काम करत नाहीत असं लोढा यांनी स्पष्ट केले आहे. ...