सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला. मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून स्नेहा हिने राहत्या घरातील आडूला साडीने गळफास लावला. ...
कोल्हापूरचेच असलेल्या संभाजीराजेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली असताना, शिवसेनेने दुसरा उमेदवार देण्याची घोषणा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची कोंडी झाली आहे. ...
भांडण सोडवत असताना मारूती चंपू याने प्रकाश माने यांना जोरदार धक्का मारला, यामध्ये ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...
Crime News: राधानगरी परिसरातील सावर्धन येते वन्यप्राण्यांच्या मांसाचे तुकडे करून वाटे घालीत असताना. वन्यजीव विभागाच्या पथकाकडून तीन आरोपीना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ...
Praveen Darekar, OBC reservation: मध्य प्रदेश सरकार ओबीसी आरक्षण देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ शकतय पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गप्प का?असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. ...
गेली दोन वर्षे कोरोना परिस्थितीमुळे शिवभक्तांना रायगडावर येता आले नाही, त्यामुळे यावर्षीचा शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी पाच ते सहा लाख शिवभक्त रायगडावर येतील. ...
गेल्या रविवारी नाशिकमधील मॅरेथॉनमध्ये पडल्यामुळे गुडघा फुटला होता. त्यातूनही काल रविवारी तो बंगळुरूमधील मॅरेथॉनमध्ये धावला आणि चक्क दुसऱ्या क्रमांकाने विजयीही झाला. ...