त्यांने हा सर्व पैसा झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी विविध प्रकारच्या करन्सी, शेअर मार्केट व कर्नाटक सीमाभागातील गावांत जमीन खरेदी करण्यासाठी गुंतविल्याचे समजते. ...
वास्तूला पुन्हा टाळे लावण्याऐवजी शाहू स्मारक आराखड्याचे काम सुरू होईपर्यंत ही वास्तू भाडेतत्वावर देणे गरजेचे आहे. वास्तूची दुर्दशा होण्याऐवजी सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, मेळावे, प्रदर्शन, नाट्य-नृत्यांचे सादरीकरण अशा विविध उपक्रमांना दिल्यास वास्तूची ...
हेरवाड (ता.शिरोळ) ने विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा निर्णय घेतल्यावर त्याचा राज्यभर गाजावाजा झाला, परंतु त्याअगोदर शुभांगी किशोर थोरात यांनी स्वत:सह आई व सासूच्या कृतीतूनच या प्रथेला फाटा दिला आहे. ...
शवविच्छेदन करायचे तर मद्यपान हे केलेलेच असते, असा समज दृढ झालेला; पण कोल्हापुरातील सागर सारंगधर या पस्तिशीतील तरुणाने हा समज खोडून काढत निर्व्यसनी राहून गेल्या १५ वर्षांत तब्बल १४ हजारांवर मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे. ...
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ...