चौकट : संशयित अनिल ढवळे हा २००८ पासून विभागीय जात पडताळणी समिती क्रमांक दोन या कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करतो. त्याच्याकडे आलेल्या अर्जांची छाननी करून त्यामधील त्रुटी काढण्याचे काम तो करीत होता. त्रुटी काढून हा प्रकार तो संशयित हारगेला सांगत ...
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने काल, गुरुवारी रात्री क्षमतेपेक्षा जादा माल वाहतूक करणार्या दोन अवजड वाहनांवर कारवाई करीत दंड व ताब्यात घेण्याची कारवाई केली. याच्या निषेधार्थ वाहनचालकांच्यावतीने वडगावचे माजी नगरसेवक प्रकाश भोस ...
न्यायडोंगरी : येथील कै. विजय शिवराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांनी संपावर असल्याचे सांगून शाळा बंद ठेवल्याने सुमारे एक हजार सातशे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. ...
उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील छत्रपती शिवाजीनगर हुंकार कॉलनीत आज, शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी अनुराधा संदीप राठोड (वय २६) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
अकोला : जवळच्या नातेवाईकांना कन्फर्म झालेले रेल्वे आरक्षण तिकीट ट्रान्सफर करण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने पूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेने यात आणखी बदल करीत ही सुविधा शासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी उपल्बध करून दिली आहे. ...
इचलकरंजी : येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात गेली ३८ वर्षे शहर व परिसरात कार्यरत असणार्या रोटरी क्लबचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये रक्त तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर् ...