कोल्हापूर : कळंबा मध्यवर्तर्ी कारागृहात कैदी तुकाराम पांडुरंग कदम हे शिक्षा भोगत असताना मृत झाले. त्यांच्या मृत्यूबाबत दंडाधिकारीय चौकशी करण्यासाठी पन्हाळा विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम पांडुरंग कद ...
कोपार्डे : राधानगरी तालुक्यातील धामणी खोर्यातील ५० ते ६० गावांच्या जीवनाचा प्रश्न असणार्या धामणी प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ...
नागपूर: दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. ...