कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि सामाजिक बांधीलकी जपण्याच्या दृष्टीने वक्तृत्व स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य असून, प्रभावी संप्रेषणासाठी वक्तृत्वकला जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन करवीर पंचायतीचे शिक्षणविस्तार अधिकारी आर. डी. पाटील यां ...
मलकापूर : उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी शाहूवाडी-मलकापूर न्यायालयाच्या वकिलांनी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला, तर शासनाच्या महालोक अदालतीवर बहिष्कार टाकून न्यायालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...
अकोला: थकीत वेतनाच्या मुद्यावर संप पुकारलेल्या मनपातील कार्यरत तसेच कंत्राटी कर्मचार्यांनी शनिवारी सकाळी नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निवासस्थानी धाव घेतली. वेतनाअभावी कुटुंबाची उपासमार होत असून, प्रशासन अजिबात गंभीर नसल्याचे सांगत ...
कोपार्डे : येथील शेतकरी ज्ञानदेव दत्तू पाटील यांचा आज, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बैलगाडी उलटून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ते त्यांच्या नाळ्या नावाच्या शेतातून वैरण घेऊन येत असताना ही घटना घडली. त्यांना बैल पाळण्याचा छंद होता. ...
वारणानगर : वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व २०व्या पुण्यस्मरणार्थ उद्या, शनिवारी वारणा येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मल्ल युद्ध होत आहे. या मैदानात केसरी किताबाच्या १५ मुख्य कुस्त्यांस ...