साताराजवळील घटना : चौघेजण जखमी; सर्वजण बारामती येथील रहिवासीसातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडद फाट्याजवळ दुधाच्या टँकरने पाठीमागून कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील एक वृद्ध ठार झाला तर इतर चौघेजण जखमी झाले आहेत. मृत व जखमी बारामती ...