लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा हुलकावणी - Marathi News | Cabinet reshuffle again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा हुलकावणी

मागील १० वर्षांपासून भंडारा जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. ...

आठवडी बाजाराची कर वसुली पालिका करणार - Marathi News | The Weekend Market Tax Recovery will be done | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आठवडी बाजाराची कर वसुली पालिका करणार

कागल नगरपालिका सभा : वाहन तपासणी केंद्राला पाणी देणार नाही, प्रायोजकातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार ...

रेल्वे स्थानकावर महिलेची प्रसूती! - Marathi News | Delivering woman at railway station! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे स्थानकावर महिलेची प्रसूती!

शेगावच्या रेल्वे स्थानकावरील घटना; रेल्वे पोलिसांकडून सहकार्य. ...

अनाथ ‘हेमंत’ला मायेची ‘सावली’ - Marathi News | The 'shadow' of the orphan 'Hemant' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अनाथ ‘हेमंत’ला मायेची ‘सावली’

आयुष्यातली फरफट संपली : नवे कपडे, गरमागरम जेवणाने चेहऱ्यावर हास्य--लोकमतचा प्रभाव ...

लोकमत इफेक्ट - त्या बेवारस इसमाची 'सावली केअर सेंटर'ने घेतली जबाबदारी - Marathi News | Lokmat Effect - The 'Savvy Care Center' of the unprotected person took responsibility | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत इफेक्ट - त्या बेवारस इसमाची 'सावली केअर सेंटर'ने घेतली जबाबदारी

गेल्या सहा-सात महिन्यांपासून फुटपाथवरच रहाणा-या हेमंत साळोखे नावाच्या व्यक्तीचे वृत्त आजच्या शुक्रवारच्या हॅलो कोल्हापूर पुरवणीमध्ये प्रसिद्ध झाले होते. ...

खंडणीप्रकरणी सात अटकेत - Marathi News | Seven accused in ransom | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खंडणीप्रकरणी सात अटकेत

पाच कोटींची मागणी : अटकेची भीती दाखवून ३१ लाख ५० हजार लुटले; हुपरीच्या सहायक फौजदारासह पोलिसाचा समावेश; महिलेच्या फिर्यादीनंतर कारवाई ...

गगनबावडा परिसरात सुविधांची वानवा - Marathi News | Facilities in Gaganbavada area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गगनबावडा परिसरात सुविधांची वानवा

पर्यटकांतून नाराजी : ग्रामपंचायतीसह सर्वच शासकीय विभागांचे दुर्लक्ष; स्वच्छतागृह, पाणपोईची सोय नाही ...

रमजान ईदला सामाजिक ऐक्याची दुवा - Marathi News | Ramadan Eid Link to Social Unity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रमजान ईदला सामाजिक ऐक्याची दुवा

जिल्ह्यात अपूर्व उत्साह : नमाज पठण, शुभेच्छांचा वर्षाव, शिरखुर्म्याचा आस्वाद; इचलकरंजीत विश्वशांतीसाठी प्रार्थना ...

वृक्षगणनेचा ‘पत्ताच’ नाही - Marathi News | The tree does not have 'address' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वृक्षगणनेचा ‘पत्ताच’ नाही

उद्यान विभाग : बिल अदा करूनही माहिती देण्यास असमर्थता; ढपल्याची शक्यता ...