लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणेकर यांनीच बांधली अंबाबाईची पूजा - Marathi News |  Thanekar built worship of Ambabai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ठाणेकर यांनीच बांधली अंबाबाईची पूजा

कोल्हापूर : जिल्हा व पोलीस प्रशासनाने श्रीपूजक अजित व बाबूराव ठाणेकर यांना अंबाबाई मंदिरात बंदी केली असतानाही शनिवारी बाबूराव ठाणेकर यांनीच देवीची पूजा बांधली. त्यांना पोलिसांनीच संरक्षण दिले. या घटनेच्या निषेधार्थ आज, रविवारी जुना राजवाडा पोलीस ठाण् ...

पीक विम्यात अडीच हजार शेतकºयांचा सहभाग - Marathi News | Participation of 2,500 farmers in crop insurance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीक विम्यात अडीच हजार शेतकºयांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पंतप्रधान राष्टÑीय पीक विमा योजनेत कोल्हापूर जिल्'ातील २५०० शेतकºयांनी सहभाग घेतला आहे. राज्य सरकारच्या वाढीव मुदतीला शेतकºयांना चांगला प्रतिसाद दिला.खरीप हंगामातील पिकांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान राष्टÑीय पीक विमा ...

महाराष्ट्रात ‘मिश्न वन मिलियन’च्या निमित्ताने फुटबॉल क्रांती रुजविणार - Marathi News |  In Maharashtra, on the occasion of 'Mishan One Million', there will be a revolution in football | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्रात ‘मिश्न वन मिलियन’च्या निमित्ताने फुटबॉल क्रांती रुजविणार

लोकमत न्यूज नेटवर्क,--सचिन भोसलेकोल्हापूर : भारतात आॅक्टोबरमध्ये होणाºया फिफा सतरा वर्षांखालील विश्वचषक फुटबॉॅल स्पर्धेनिमित्त राज्यात ८ सप्टेंबर २०१७ ला एकाच दिवशी राज्यातील तीस हजार शाळांमधून दहा लाख मुले-मुली फुटबॉल खेळणार आहेत. मिशन वन मिलियननिम ...

साखरेच्या ६२ कोटींची वसुली शक्य - Marathi News | Recovery of sugar worth 62 crores | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखरेच्या ६२ कोटींची वसुली शक्य

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अपात्र ९८२० सभासदांना गेले ६१ महिने वाटप केलेल्या साखरेचा प्रश्न पुढे आला असून, त्या साखरेच्या रकमेची वसुली होण्याची दाट शक्यता आहे. अपात्र सभासदांना वर्षाला सहा लाख ३८ हजा ...

कोल्हापूर ‘केरोसिनमुक्त’ शहर - Marathi News |  Kolhapur 'kerosene-free' city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर ‘केरोसिनमुक्त’ शहर

गडहिंग्लज : संपूर्ण कोल्हापूर शहर केरोसिनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला शंभर टक्के यश आले आहे. त्यामुळे दरमहा तब्बल साडेतीन कोटींची बचत होत असून, चंदीगड व दिल्लीनंतर कोल्हापूर हे देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर ठरले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा ...

शिक्षक बँक संचालकांवर ‘८८’ची कारवाई होणार - Marathi News |  Teachers' bank officials will take action against '88' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिक्षक बँक संचालकांवर ‘८८’ची कारवाई होणार

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सहकार ‘कलम ८८’नुसार चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी शुक्रवारी दिले. हातकणंगलेचे उपनिबंधक मनोहर माळी यांना जबाबदारी निश्चितीसाठी प्राधिकृत केले असून बँक ...

बाबूराव ठाणेकर यांना मंदिराबाहेर काढले - Marathi News | Baburao Thanekar was taken out of the temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाबूराव ठाणेकर यांना मंदिराबाहेर काढले

कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीला घागरा-चोली नेसविणारे श्रीपूजक बाबूराव उर्फ दत्तात्रय ठाणेकर यांना शुक्रवारी जुना राजवाडा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव मंदिरातून बाहेर घालविले. पुजारी हटाओ प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत ठाणेकर पितापुत्रांना ...

जमीन गैरव्यवहारात वकिलास अटक - Marathi News | Land abducted by lawyers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जमीन गैरव्यवहारात वकिलास अटक

कºहाड : ओगले काच कारखान्याच्या चौदा एकर जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करणाºया वकिलास शुक्रवारी कºहाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. याबाबत पाच वर्षांपूर्वी न्यायालयात फिर्याद दाखल झाली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तब्बल पाच वर् ...

वस्त्रोद्योगास पाच टक्के जीएसटी आकारा - Marathi News | 5 percent GST to textile industry | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वस्त्रोद्योगास पाच टक्के जीएसटी आकारा

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वस्त्रोद्योगासाठी जीएसटी करप्रणालीमध्ये सुलभता आणण्याबरोबरच पाच टक्के अशी कर आकारणी करावी, अशी मागणी इचलकरंजी पॉवरलूम क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे निवेद ...