लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘जॉब वर्क’ संभ्रम दूर; क्लिष्टता कायम - Marathi News | 'Job work' confusion away; Clarity persisted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘जॉब वर्क’ संभ्रम दूर; क्लिष्टता कायम

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वस्त्रोद्योगातील जॉब वर्कसाठी १८ टक्क्यांऐवजी पाच टक्केच जीएसटीची आकारणी केली जाईल, असे जीएसटी परिषदेच्या शनिवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वस्त्रोद्योगातील जॉब वर्कबाबत येथे असलेला संभ्रम दूर झाला आह ...

तंटामुक्त मोहिमेला अपंगत्व? - Marathi News | Disability of conflict-free campaign? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तंटामुक्त मोहिमेला अपंगत्व?

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कदेवाळे : पन्हाळा पूर्व तालुक्यातील बहुतांशी गावे शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त योजनेमध्ये बक्षिसास पात्र ठरली. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी तंट्याबद्दल होणारी धुसफूस, वाद, तंटे संपले म्हणून सुटकेचा नि:श्वा ...

कोल्हापूरात तृतीयपंथियांसमवेत राखी पौर्णिमा साजरी; समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांचा उपक्रम - Marathi News | Celebrating Rakhi Purnima with the help of the Kolhapurea; Activities of students in social work | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात तृतीयपंथियांसमवेत राखी पौर्णिमा साजरी; समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांचा उपक्रम

येथील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च ट्रस्टमधील (सायबर) विद्यार्थ्यांनी तृतीयपंथियांसमवेत सोमवारी राखी पौर्णिमा साजरी केली. ...

कोल्हापूर क्षेत्रात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव - Marathi News | Dolby free Ganeshotsav in Kolhapur area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर क्षेत्रात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव

तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा यंदा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने केला आहे. ...

‘सहकार, शिक्षण’च्या दाव्यांसाठी ‘ई-कॉझी कोर्ट’ - Marathi News |  E-Cause Court for 'Co-operation, Education' Claims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘सहकार, शिक्षण’च्या दाव्यांसाठी ‘ई-कॉझी कोर्ट’

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जमिनींच्या दाव्यांसंदर्भातील सुनावणीसाठी तयार केलेल्या ‘ई-डिस्निक’ प्रणालीला चांगले यश मिळाल्यानंतर आता जिल्ह्याच्या राष्टÑीय सूचना विज्ञान केंद्राने (एनआयसी) पुढचे पाऊल टाकत अर्धन्यायिक प्राधिकरण (ई-कॉझ ...

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव - Marathi News | Dolby free Ganeshotsav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डॉल्बीमुक्त गणेशोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धा ...

घनवट, चंदनशिवेंचे ३८ कॉल संशयास्पद - Marathi News | Ghanavat, 38 calls of Chandan Shivan are suspicious | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घनवट, चंदनशिवेंचे ३८ कॉल संशयास्पद

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ ज्ञानदेव घनवट (वय ५३, रा. वडगाव शेरी, पुणे) व सहायक पोलीस निरीक्षक सूरज ...

श्रमदानातून रंकाळा परिसर ‘चकाचक’ - Marathi News | Runkala campus 'Shocking' from labor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्रमदानातून रंकाळा परिसर ‘चकाचक’

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी आणि कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजने (एनएसएस)च्या ८०० स्वयंसेवकांनी रविवारी सकाळी तीन तास श्रमदान करून रंकाळा तलाव परिसर चकाचक केला. य ...

प्रल्हाद चव्हाण, बाळासाहेब कुंभार पराभूत - Marathi News | Prahlad Chavan, Balasaheb Kumbhar defeated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रल्हाद चव्हाण, बाळासाहेब कुंभार पराभूत

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार) निवडणुकीत ‘देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार विकास आघाडी’चे नेते माजी महापौर प्रल्हाद चव्हाण व बाळासाहेब कुंभार यांना पराभवाची चव चाखावी लागल ...