कोल्हापूर : गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करण्यासाठी मंडळामध्ये प्रबोधन व जनजागृत्ती करा अशा सूचना मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केल्या.कोल्हापूर जिल्ह्यांत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाचा आहे. या पार्श्वभूमी ...
कोल्हापूर : येथील वारांगना सखींनी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाºया कार्यकर्त्यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने मंगळवारी रक्षाबंधन साजरा केले. या उपक्रमातून त्यांनी राखी पौर्णिमेला सामाजिक ऋणानुबंधाची झालर जोडली. ...
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून २४२२ आॅनलाईन अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. शेतकºयांनी विकास संस्थांच्या माध्यमातून सुमारे १० हजार आॅफलाईन अर्ज भरले असून, ९५० ‘नेटझीन’ मशीन कनेक्ट होत नसल्याने अर्ज भरण्याची गती मंदावली आ ...
कोल्हापूर : मुंबईतील मराठा क्रांती मूक महामोर्चामुळे मराठा समाजाची एकीची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या एकीमुळेच सीमाभागातील लढ्याला पाठबळ नक्कीच मिळणार आहे, अशी आशा कर्नाटकातील मराठा समाजातील नागरिकांना वाटू लागली आहे. मराठा समाज न्याय हक् ...
कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील एस. टी. वर्र्कशॉपमधील गेल्या अनेक वर्षांपासून जमा झालेले भंगार आणि कचºयाचा उठाव न झाल्याने दुर्गंधी, डास आणि कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले. याबाबत वारंवार तक्रार करूनही येथील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त ...
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज की जय... छत्रपती संभाजी महाराज की जय... राजर्षी शाहू महाराज की जय... एक मराठा...लाख मराठा... ‘९ आॅगस्ट, मुंबई लक्ष्य’... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे... अशा घोषणांनी रविवारी शहर परिसर दणाणून गेला. मुंबईत बुधवारी ...
कोल्हापूर- गुन्हेगार जमातीचा शिक्का मारलेल्या बेरड (बेडर-नाईक) समाजाच्या मुक्ती आणि सुधारणांसाठी गेली ४५ वर्षे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि बेरडकार डॉ. भीमराव गस्ती (वय ७0) यांना मंगळवारी पहाटे कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना म ...
कोल्हापूर : केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापोटी आजरा आणि भुदरगड तालुक्यातील पाच प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही पाण्याचा एकही थेंब अडलेला नाही. २0-२0 वर्षे होऊनही, प्रकल्पांच्या खर्चात पाचपट वाढ होऊनही काही ना काही कारणाने या प्रकल्प ...
गारगोटी : ग्रामीण भागातील जनतेचा त्रास संपवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना अमलात आणत असून, त्यातील एक भाग म्हणून राज्यात सजांची व मंडल अधिकाºयांची कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. ...
कोल्हापूर : चिखली (ता. करवीर) येथील वन विभागाच्या रोपवाटिकेतील पाऊण कोटीच्या चंदनाची तस्करी करणाºया आंतरराज्य टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...