घन:शाम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : यड्राव (ता. शिरोळ) येथे पंधरा दिवसांत डेंग्यूचा दुसरा रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायतीने ग्रामस्वच्छतेबाबत केलेला निष्काळजीपणा उघड झाला आहे, तर आरोग्य विभाग ग्रामस्थांच्या आरोग्याबाबत प्रतिबंधक उपाययोजना करण्य ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मुंबईत आज, बुधवारी मोर्चाद्वारे उमटणाºया कोट्यवधी मराठी मनांच्या नि:शब्द हुंकारात सामील होण्यासाठी कोल्हापुरातून मंगळवारी दिवसभर हजारो मराठा बांधवांनी ‘राजधानी’कडे कूच केले. सकाळपासून मिळेल त्या वाहनाने मराठा बांधव मुं ...
लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाºया कृष्णा नळ योजनेच्या दाबनलिकेस शिरढोण (ता. शिरोळ) गावच्या हद्दीत दोन ठिकाणी गळती लागली आहे. त्यापैकी एका गळतीची दुरुस्ती करण्यात आली असली तरी वारंवार गळती लागणाºया या योजनेच्या सडलेल्या दाबनलिकेच ...
काही विशेष मुली राखी बांधत होत्या... काही विशेष मुलं राखी बांधून घेत होती...पण सर्वांच्या चेहऱ्यावर भाव होते आनंदाचे, समाधानाचे... आपले रक्षण करण्याचे वचन देण्यासाठी कोणीतरी पुढे आल्यामुळे या विशेष मुला-मुलींना झालेला आनंद खरोखरच अवर्णिय असा होता. ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी त्रुटी व उणिवा दूर करून शाळांना द्याव्या लागणाºया सोई-सुविधाच्या अनुषंगाने मंगळवारी महापौर हसिना फरास, प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती वनिता देठे यांनी पदाधिकारी ...
कोल्हापूर : राज्यातील डोंगराळ भागाचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात होता; पण केंद्राकडून तो बंद झाल्याने डोंगरी भागाचा विकास थांबल्याचे निदर्शनास आणून देत हा निधी पूर्ववत सुरू करण्याची मागणी आमदार सतेज ...
कोल्हापूर : गणेशोत्सवामध्ये ध्वनिप्रदूषण नियमाचा भंग करणाºया तरुण मंडळांवर कडक कारवाई करून जागेवर डॉल्बी जप्त करा, अशा सक्त सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी मंगळवारी अधिकाºयांना दिल्या. ...
कोल्हापूर : ‘भारतमाता की जय...’, ‘वंदे मातरम्,’, ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘आॅगस्ट क्रांतिदिन चिरायू होवो’ अशा घोषणा देत क्रांतिज्योत मिरवणुकीद्वारे कोल्हापूरकरांनी मंगळवारी हुतात्म्यांना अभिवादन केले. आॅगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा क्रांती ...
कोल्हापूर : देवकर पाणंद-शुश्रूषानगर येथील दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी योगेश उर्फ चारू चांदणे याच्याविरोधात परिस्थितिजन्य असे २२ भक्कम पुरावे सिद्ध झाले आहेत. चांदणे याने दर्शनचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून ...
कोल्हापूर : गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करण्यासाठी मंडळामध्ये प्रबोधन व जनजागृत्ती करा अशा सूचना मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केल्या.कोल्हापूर जिल्ह्यांत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाचा आहे. या पार्श्वभूमी ...